AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drishyam 3 : ‘दृश्यम 3’ फेम गायतोंडे यांचे तब्बल 70 लाख रुपये पाण्यात, इंडस्ट्रीत पडद्यामागे घडतं खूपकाही…

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगण स्टारर 'दृश्यम 3' सिनेमाने सध्या चाहत्यांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर राज्य केलं आहे. सिनेमाना चर्चेत असातना सिनेमात गायतोंडे या भूमिकेला न्याय देणाऱ्या कमलेश सावंत यांच्याबद्दल मोठी गोंष्ट समोर येत आहे. त्यांचे तब्बल 70 लाख रुपये बुडाले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कमलेश सुतार यांची चर्चा रंगली आहे..

| Updated on: Oct 03, 2026 | 1:48 PM
Share
 'दृश्यम 3' सिनेमातील अभिनेते कमलेश सावंत यांच्या भूमिकेला देखील चाहत्यांनी  डोक्यावर घेतलं आहे. याआधी देखील कमलेश यांनी अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये काम केलं असून, त्यांना फसवणुकीचा देखील  सामना करावा लागला आहे.

1 / 5
कमलेश सावंत म्हणाले, 'कुणाला त्रास देण्याचा माझा स्वभाव नाही. म्हणून मी कधीच माझे पैसे द्या असा तगादा लावत नाही... आतापर्यंत माझं 70 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. माझे 70 लाख बुडाले नाही तर माझ्यावर घराचं कर्ज नसतं. आता ते पैसे माझे नव्हतेच असं मी समजतो.'

2 / 5
'मी समोरच्याला दोन वेळा फोन करतो, त्यानंतर तिसऱ्यांदा सांगतो, 'मेरे पैसे दो वरना जाने दो...' मग शेवटी पैसे कोणी देत नाही. आज त्यातले काही निर्माते  नाहीत.. पैसे मागायला मला आवडत नाही. पण मी माझं काम चोख करतो... '

3 / 5
 कमलेश असं देखील म्हणाले की, 'माझ्या स्वभावामुळे मला काम मिळतं, माझे कुठलेही टॅन्ट्रम नाहीत. हा माझा मोठेपणा नाही तर, स्वभाव आहे... कदाचित असा स्वभाव माझ्या वडिलांकडून आला असावा...' अंसं देखील कमलेश सावंत म्हणाले.

4 / 5
कमलेश सावतं यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी  रिंगा रिंगा, लालबाग परळ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, दगडी चाळ, एक क्रांतिवीर: वासुदेव बळवंत फडके,  फास यांसारख्या  अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता ते 'दृश्यम 3' सिनेमामुळे चर्चेत आहेत.

5 / 5
Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी