AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक किसिंग सीननंतर इमरान हाश्मीला पत्नीसाठी करावं लागतं हे काम, ऐकून तुम्ही व्हाल थक्क

इमरान हाश्मी सध्या त्याच्या चित्रपटामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. अशातच आता त्याने चित्रपटातील किसिंग सीनमागे पत्नीची अटीबाबत मोठा खुलासा केला आहे.

| Updated on: Aug 23, 2026 | 3:55 PM
Share
बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्ड आणि किसिंग सीन्समुळे ‘सीरिअल किसर’ अशी ओळख निर्माण करणारा अभिनेता इमरान हाश्मी नेहमीच चर्चेत असतो. मात्र, त्याच्या पडद्यावरील या सीन्समागे पत्नी परवीन शाहानीसोबतची एक मजेशीर ‘डील’ असल्याचा खुलासा खुद्द इमरानने केला आहे.

1 / 5
परवीन शाहानी ही बॉलिवूडपासून दूर राहणे पसंत करते. ती चित्रपटसृष्टीशी संबंधित नसून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. इमरान आणि परवीन यांची ओळख शालेय जीवनापासूनची आहे. दोघांची शाळेतच मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे रूप प्रेमसंबंधात झाले.

2 / 5
इमरानने करिअरच्या सुरुवातीच्या काळात चित्रपटांमध्ये किसिंग आणि बोल्ड सीन्स दिल्यानंतर परवीनला सुरुवातीला याचा मोठा राग यायचा. एका चित्रपटाचा फर्स्ट डे शो पाहताना तिने रागाच्या भरात इमरानच्या हातावर नखेही रुतवल्याचे त्याने ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय चॅट शोमध्ये सांगितले होते.

3 / 5
मात्र, कालांतराने हे सीन्स इमरानच्या कामाचा एक भाग असल्याचे परवीनला समजले. त्यानंतर तिने इमरानसमोर एक भन्नाट अट ठेवली. चित्रपटात प्रत्येक किसिंग सीन केल्यानंतर इमरानने तिला एक ब्रँडेड आणि लक्झरी हँडबॅग भेट द्यायची, अशी ही अट होती.

4 / 5
इमराननेही ही मजेशीर ‘डील’ मान्य केली आणि ती पाळत असल्याचे सांगितले. इमरानने 2003 मध्ये ‘फुटपाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, त्याआधीपासूनच परवीन त्याच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होती. तब्बल सहा ते सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी डिसेंबर 2006 मध्ये साध्या पद्धतीने विवाह केला.

5 / 5
Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात