AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ATM-UPI ॲपच्या मदतीने झटपट PF काढा; दिवाळीपूर्वीच गुडन्यूज धडकणार, पैसे काढण्याची मर्यादा आणि प्रक्रिया काय?

PF Money Withdrawal through ATM : EPFO 3.0 मध्ये सदस्यांना दिवाळीपूर्वीच लॉटरी लागण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना ATM-UPI ॲपच्या मदतीने झटपट PF काढता येईल. किती काढता येतील पैसे, काय आहे प्रक्रिया?

| Updated on: Sep 14, 2025 | 5:18 PM
Share
भविष्य निर्वाह निधी संघटना  EPFO 3.0 अंतर्गत नवीन मोबाइल ॲप घेऊन येणार आहे. येत्या दिवाळापूर्वीच नवीन मोबाइल ॲप ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे.

भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO 3.0 अंतर्गत नवीन मोबाइल ॲप घेऊन येणार आहे. येत्या दिवाळापूर्वीच नवीन मोबाइल ॲप ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे.

1 / 7
EPFO 3.0 मध्ये  कर्मचाऱ्यांना UPI ॲपच्या मदतीने झटपट PF काढता येईल अथवा थेट एटीएम मशीनमधून ईपीएफओच्या एटीएम कार्डच्या मदतीने रक्कम काढता येईल.

EPFO 3.0 मध्ये कर्मचाऱ्यांना UPI ॲपच्या मदतीने झटपट PF काढता येईल अथवा थेट एटीएम मशीनमधून ईपीएफओच्या एटीएम कार्डच्या मदतीने रक्कम काढता येईल.

2 / 7
कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली 10-11 ऑक्टोबर रोजी बैठक होत आहे. दिवाळीपूर्वीच देशातील 8 कोटी ईपीएफओ सदस्यांना सुखद धक्का देण्याची सरकारची योजना आहे. त्यांना आता केव्हाही त्यांची पीएफ रक्कम काढता येईल.

3 / 7
या बैठकीत EPFO बोर्ड किमान सेवा निवृत्ती वेतन 1000 रुपयांहून  1,500-2,500 रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

या बैठकीत EPFO बोर्ड किमान सेवा निवृत्ती वेतन 1000 रुपयांहून 1,500-2,500 रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

4 / 7
नवीन प्रक्रियेत EPFO सदस्यांना एक विशेष ATM कार्ड देईल. हे एटीएम कार्ड  PF खात्याशी लिंक असेल. या कार्डचा वापर करून थेट पीएफ रक्कम काढता येईल. ईपीएफओने मान्यता दिलेल्या एटीएममधूनच ही रक्कम निघेल. त्यासाठी  EPFO ​​युनिव्हर्सल खाते क्रमांकाशी (UAN) जोडलेल्या कार्डचा वापर करावा लागेल.

5 / 7
UPI च्या मदतीने पैसे काढण्यासाठी पीएफ खाते युपीआयशी लिंक करावे लागेल.  EPF सदस्य GPay, PhonePe, Paytm सारख्या UPI प्लेटफॉर्मचा वापर करून लागलीच पीएफ रक्कम काढू शकतील.

UPI च्या मदतीने पैसे काढण्यासाठी पीएफ खाते युपीआयशी लिंक करावे लागेल. EPF सदस्य GPay, PhonePe, Paytm सारख्या UPI प्लेटफॉर्मचा वापर करून लागलीच पीएफ रक्कम काढू शकतील.

6 / 7
EPFO 3.0 आल्यानंतर पीएफची किती रक्कम काढता येईल याविषयी अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार एकूण रक्कमेच्या 50 टक्क्यांपर्यंतची रक्कम काढण्याची परवानगी मिळू शकते. तर UPI च्या माध्यमातून किती रक्कम काढता येईल याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

7 / 7
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.