Esha Gupta | ईशा गुप्ता हिने बिकिनीमध्ये फ्लाँट केले कर्वी फिगर, अभिनेत्रीच्या बोल्डनेसने वाढला पारा

ईशा गुप्ता ही कायमच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. विशेष म्हणजे ईशा गुप्ता ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना ईशा गुप्ता ही दिसते. विशेष म्हणजे ईशा गुप्ता हिच्या फोटोंना चाहत्यांचे मोठे प्रेम मिळताना दिसते.

| Updated on: Jun 05, 2023 | 2:21 PM
ईशा गुप्ता ही तिच्या बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत असते. ईशा गुप्ता हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच ईशा ही फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

ईशा गुप्ता ही तिच्या बोल्डनेसमुळे कायमच चर्चेत असते. ईशा गुप्ता हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच ईशा ही फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

1 / 5
नुकताच ईशा गुप्ता हिने सोशल मीडियावर तिचे काही बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत. ईशा गुप्ता हिचे हे फोटो पाहून चाहते चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळत आहेत.

नुकताच ईशा गुप्ता हिने सोशल मीडियावर तिचे काही बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत. ईशा गुप्ता हिचे हे फोटो पाहून चाहते चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळत आहेत.

2 / 5
ईशा गुप्ता हिने शेअर केलेले फोटो हे लाल रंगाच्या बिकिनीमधील आहेत. ईशा गुप्ता ही या बिकिनी लूकमध्ये अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. हे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

ईशा गुप्ता हिने शेअर केलेले फोटो हे लाल रंगाच्या बिकिनीमधील आहेत. ईशा गुप्ता ही या बिकिनी लूकमध्ये अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. हे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

3 / 5
ईशा गुप्ता हिच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. ईशा गुप्ता हिच्या या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळत आहे.

ईशा गुप्ता हिच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. ईशा गुप्ता हिच्या या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे बघायला मिळत आहे.

4 / 5
नेहमीच ईशा गुप्ता ही सोशल मीडियावर खास फोटो शेअर करताना दिसते. विशेष बाब म्हणजे ईशा गुप्ता हिने शेअर केलेले फोटो हे नेहमीच सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात.

नेहमीच ईशा गुप्ता ही सोशल मीडियावर खास फोटो शेअर करताना दिसते. विशेष बाब म्हणजे ईशा गुप्ता हिने शेअर केलेले फोटो हे नेहमीच सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.