गौहर खान हे वागणे बरे नव्हे, अभिनेत्रीचा संताप, चाहत्यांनी सुनावले खडेबोल

गौहर खान हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. गौहर खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. गौहर खान हिचे सध्या काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. लोकांना गौहर खान हिचे हे वागणे अजिबातच आवडले नसल्याचे दिसतंय.

| Updated on: Mar 08, 2024 | 1:12 PM
गौहर खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. गौहर खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

गौहर खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. गौहर खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

1 / 5
आता नुकताच गौहर खान ही संताप व्यक्त करताना दिसलीये. लोकांना गौहर खान हिचे हे वागणे अजिबातच आवडले नाहीये.

आता नुकताच गौहर खान ही संताप व्यक्त करताना दिसलीये. लोकांना गौहर खान हिचे हे वागणे अजिबातच आवडले नाहीये.

2 / 5
पापाराजी यांच्यावर चिडताना गौहर खान ही दिसली. हेच नाही तर फोटोसाठी पोज न देता गौहर खान ही रागात निघून गेलीये.

पापाराजी यांच्यावर चिडताना गौहर खान ही दिसली. हेच नाही तर फोटोसाठी पोज न देता गौहर खान ही रागात निघून गेलीये.

3 / 5
गौहर खान हिचे हे वागणे पाहून लोकांना थेट जया बच्चन यांचीच आठवण आलीये. रिहाना हिच्याकडून काहीतरी शिकण्याचा सल्लाच लोकांनी गौहरला दिला.

गौहर खान हिचे हे वागणे पाहून लोकांना थेट जया बच्चन यांचीच आठवण आलीये. रिहाना हिच्याकडून काहीतरी शिकण्याचा सल्लाच लोकांनी गौहरला दिला.

4 / 5
गौहर खान हिचे काही व्हिडीओ आणि फोटो देखील व्हायरल होताना दिसत आहेत. गौहर खान हे सोशल मीडियावरही सक्रिय असते. एकाने कमेंट करून थेट म्हटले की, गौहर खान हे वागणे हे बरे नव्हे..

गौहर खान हिचे काही व्हिडीओ आणि फोटो देखील व्हायरल होताना दिसत आहेत. गौहर खान हे सोशल मीडियावरही सक्रिय असते. एकाने कमेंट करून थेट म्हटले की, गौहर खान हे वागणे हे बरे नव्हे..

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.