AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रपतींचे माजी ADC अधिकारी ऋषभ सिंग सांब्याल यांना मिळणार पेन्शन? जाणून घ्या मोठा नियम..

राष्ट्रपतींचे ADC असलेले सोशल मीडियावरील नॅशनल क्रश असलेल्या ऋषभ सिंग सांब्याल यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे.

| Updated on: Sep 14, 2026 | 3:13 PM
Share
सोशल मीडियावरील नॅशनल क्रश म्हणून द्रौपदी मुर्मू यांचे ADC  म्हणून काम करणारे ऋषभ सिंग सांब्याल यांनी अचानक लष्करातून निवृत्ती घेतल्याने अनेकांना धक्का बसला. कायमच ऋषभ सिंग सांब्याल हे द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसत. त्यांचे व्हिडीओही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत, ते नॅशनल क्रश बनले होते.

1 / 5
करिअरची अत्यंत शानदार सुरुवात झालेली असतानाही वयाच्या 30 व्या वर्षीच लष्करी सेवा अचानक सोडण्याचा त्यांचा निर्णय सर्वांसाठीच धक्कादायक ठरला. मेजर ऋषभ सिंग सांब्याल यांनी लष्कराची नोकरी का सोडली, हे जाणून घेण्याची देशातील नागरिकांची इच्छा आहे.

2 / 5
राज शमानी यांच्या पॉडकास्टवर या सर्व चर्चांना पूर्णविराम देत, मेजर ऋषभ यांनी स्वतःच स्पष्ट केले की, आयुष्यातील काही गोष्टींमुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 12 वर्ष त्यांनी देशाची सेवा बजावली. मार्च 2023 मध्ये त्यांची देशातील अत्यंत संवेदनशील पदांपैकी एक असलेल्या राष्ट्रपतींचे एडीसी म्हणून निवड झाली.

3 / 5
राष्ट्रपती भवनातील आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात, त्यांनी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय मान्यवरांचे यजमानपद भूषवणे.  आता चर्चा आहे की, मेजर ऋषभ सिंग सांब्याल यांना पेन्शन मिळणार का?  भारतीय लष्कराच्या नियमांनुसार, किमान 20 वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त झाल्यावर एखादा अधिकारी पूर्ण पेन्शनसाठी पात्र ठरतो.

4 / 5
मात्र, जेव्हा एखादा अधिकारी अचानक निवृत्ती घेतो, म्हणजेच 2o वर्षांची सेवा पूर्ण होण्यापूर्वीच निवृत्त होतो, तेव्हा वेगळ्या तरतुदी लागू होतात. मेजर ऋषभ सिंग सांब्याल यांनी 12 वर्षांची सेवा पूर्ण केली आहे. 

5 / 5
Follow Us
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?

Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती

परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित