AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच सरकारी अ‍ॅप्स तुमच्या मोबाईलमध्ये असेलच पाहीजेत, का आणि कोणते ते जाणून घ्या

तंत्रज्ञानाच्या युगात बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. खासकरून सरकारी कार्यालयात खेटा घालण्याचा त्रास कमी झाला आहे. अनेक कामं कार्यालयात न जाता एका क्लिकवर केली जात आहेत. बहुतेक सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. सरकारने लोकांच्या सोयीसाठी काही अ‍ॅप्स लाँच केले आहेत.

| Updated on: Feb 27, 2025 | 9:52 PM
Share
उमंग अ‍ॅप हे एक मोबाइल अ‍ॅप आहे जे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर प्रदान करते. उमंग अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही पॅन कार्ड, पासपोर्ट, पेट्रोल बुकिंग, ड्रायव्हिंग लायसन्स, ट्रेन तिकीट बुकिंग इत्यादी अनेक कामे करू शकता.

1 / 5
डिजीलॉकर अ‍ॅप: या अ‍ॅपमध्ये तुम्ही सर्व महत्त्वाचे कागदपत्रे सुरक्षित ठेवू शकता. या अ‍ॅपमध्ये तुम्ही मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि मार्कशीट यांसारखी कागदपत्रे डिजिटल स्वरूपात एकत्रित ठेवू शकता.

2 / 5
एमपासपोर्ट सेवा: या सरकारी मोबाईल अॅपद्वारे पासपोर्टशी संबंधित सर्व कामे ऑनलाइन करता येतात. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता. तुम्ही पासपोर्टसाठी अर्ज करू शकता. तसेच पासपोर्टची स्थिती तपासता येते.

3 / 5
एम-परिवहन: या अॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या वाहनाच्या कागदपत्रांची माहिती मिळवू शकता. व्हर्च्युअल आरसी, व्हर्च्युअल डीएल, डुप्लिकेट आरसी, मालकी हस्तांतरण, इतर बरीच कागदपत्रं ठेवू शकतात.

एम-परिवहन: या अॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या वाहनाच्या कागदपत्रांची माहिती मिळवू शकता. व्हर्च्युअल आरसी, व्हर्च्युअल डीएल, डुप्लिकेट आरसी, मालकी हस्तांतरण, इतर बरीच कागदपत्रं ठेवू शकतात.

4 / 5
एम आधार: या अॅपच्या मदतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करणे, तुमचा पत्ता ऑनलाइन अपडेट करणे, आधार पडताळणी करणे आणि तुमचा ईमेल/मोबाइल पडताळणी करणे यासारख्या गोष्टी सहजपणे करू शकता.  तुम्ही हे अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.

5 / 5
Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच