AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपिल शर्माचा सल्ला अन् या अभिनेत्याच बदललं नशीब, आज कोट्यावधींचा मालक, टीव्ही मालिकांमधून केलेली सुरुवात

कपिल शर्माचा तो निर्णय ठरला या अभिनेत्यासाठी फायदेशीर. बदललं नशीब. आज आपल्या कॉमेडीने लाखो प्रेक्षकांच्या मनावर करतोय राज्य.

| Updated on: Apr 21, 2026 | 4:21 PM
Share
चित्रपट आणि टीव्हीच्या दुनियेत असे अनेक किस्से आहेत, जे काळानुसार जर असं झालं असतं तर… असे प्रश्न निर्माण करतात. असाच एक रंजक किस्सा लोकप्रिय कॉमेडी शो कपिल शर्माच्या शोबाबत.

चित्रपट आणि टीव्हीच्या दुनियेत असे अनेक किस्से आहेत, जे काळानुसार जर असं झालं असतं तर… असे प्रश्न निर्माण करतात. असाच एक रंजक किस्सा लोकप्रिय कॉमेडी शो कपिल शर्माच्या शोबाबत.

1 / 5
या शोमधील सर्वात चर्चेत असणारा कॉमेडियन म्हणजे अभिनेता अली असगर. अली असगरने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिकांपासून केली होती. त्याने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले.

या शोमधील सर्वात चर्चेत असणारा कॉमेडियन म्हणजे अभिनेता अली असगर. अली असगरने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिकांपासून केली होती. त्याने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले.

2 / 5
मात्र, त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती Comedy Nights with Kapil या शोमधील ‘दादी’ या भूमिकेमुळे. ‘दादी’ या भूमिकेत अली असगरने आपल्या विनोदी शैली, हावभाव आणि टायमिंगच्या जोरावर प्रेक्षकांना अक्षरशः खळखळून हसवले.

3 / 5
ही भूमिका इतकी गाजली की लोक त्याला त्याच्या नावापेक्षा ‘दादी’ म्हणूनच अधिक ओळखू लागले. सुरुवातीला मात्र त्याने ही भूमिका करण्यास नकार दिला होता. पण कपिल शर्माने समजावून सांगितल्यानंतर त्याने ती स्वीकारली आणि याच निर्णयाने त्याच्या आयुष्याला मोठा टर्निंग पॉइंट मिळाला.

4 / 5
अली असगरने एका मुलाखतीत सांगितले होते की, स्क्रीनवर स्त्री भूमिका साकारल्यामुळे त्याच्या मुलांना शाळेत काही वेळा चिडवले गेले. लोक प्रश्न विचारत आणि त्यामुळे मुलांना अवघडल्यासारखे वाटत असे. मात्र, पुढे हीच भूमिका त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी ताकद ठरली आणि त्याला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...