फुटबॉलपटू जॅक ग्रीलिशची गर्लफ्रेंड साशा अपघातातून थोडक्यात बचावली
साशा तीव्र उतारावरून खाली घसरली. मात्र, थोडक्यात सावरल्याने अपघात टाळला. खरे तर चालत असताना तिचा तोल बिघडला आणि ती अडखळली. तरी पुढच्याच क्षणी तिने स्वतःला सांभाळून घेतलं

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
