कधी उद्योगपती-हिरो, तर कधी खेळाडूवर प्रेम! 11 वेळा तुटले या अभिनेत्रीचे नाते, आज आहे सिंगल
फिल्म इंडस्ट्रीत अभिनेत्रींची नावे सहसा को-स्टार्सशी जोडली जातात. कधी या हसीनांच्या आयुष्यात क्रिकेट खेळाडू, बॅडमिंटन खेळाडू तर कधी उद्योगपतीही दार ठोठावतात, पण या इंडस्ट्रीत एक अशी सुंदर अभिनेत्रीही आहे जिने अनेक नामवंतांना डेट केले, पण तरीही ती वयाच्या ४९ व्या वर्षी अविवाहित आहे आणि एकट्याच जीवन जगत आहेत.

1 / 10

2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10
