गणपती बाप्पांच्या सासऱ्याचे नाव काय? विघ्नहर्त्याच्या सासरवाडीबद्दल जाणून घ्या
गणपती बाप्पा सामान्यतः ब्रह्मचारी मानले जातात, पण रिद्धी आणि सिद्धी या त्यांच्या दोन पत्नींचा उल्लेख धर्मग्रंथांत आहे. रिद्धी आणि सिद्धीच्या विवाहा नंतर त्यांना शुभ आणि लाभ हे दोन पुत्र झाले. या कुटुंबाची पूजा करणे शुभ मानले जाते कारण ती सुख, समृद्धी आणि यश आणते.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
