Photo : ‘कुबुल है’ म्हणत गौहर आणि जैदचा निकाह संपन्न, पाहा फोटो

मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान नुकतीच जैद दरबारसोबत निकाह केला. (Gauahar Khan and Zaid Darbar got married )

1/7
मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान नुकतीच जैद दरबारसोबत निकाह केला.
2/7
सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी आपल्या निकाहची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दोघांच्याही पोस्टवर सध्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.
3/7
गौहर आणि जैदचा गेल्या 25 डिसेंबरला निकाह झाला असूत आता हे दोघंही सोशल मीडियावर फोटो शेअर करत निकाहची झलक देत आहेत.
4/7
लग्न, मेहंदी असे अनेक फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंडमध्ये आहेत.
5/7
गौहर आणि जैदच्या निकाह सोहळ्यात दोघांच्या कुटुंबियांनी धमाल केली. यावेळी जैद दरबारचे वडील, संगीतकार इस्माईल दरबार यांनी खास ‘तडप-तडप के इस दिल..’ हे गाणे गायले.
6/7
निकाहावेळी गौहर खानने पेस्टल रंगाचा वेडिंग आऊटफिट परिधान केला होता. या वेडिंग लूकसोबत तिने भरजरी दागिने घातले होते. जैदनेही क्रीम कलरची शेरवानी परिधान केला होता. दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत होते.
7/7
दोघांचेही फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.