AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय? गौतमी पाटीलने शिव ठाकरेसोबत केलं लग्न? फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का!

गौतमी पाटील आणि शिव ठाकरे यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. या दोघांनी लग्न कधी केलं, असा सवाल चाहते विचारत आहेत. या फोटोंमागचं नेमकं सत्य काय, ते जाणून घ्या..

| Updated on: Mar 23, 2026 | 11:26 AM
Share
रिअॅलिटी शो स्टार शिव ठाकरे सध्या तुफान चर्चेत आहे. यामागची दोन मुख्य कारणं आहेत. सर्वांत पहिलं म्हणजे त्याने नुकताच 'द 50' या रिअॅलिटी शोचं विजेतेपद जिंकलं आहे. तर दुसरं म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटीलसोबत त्याचे काही खास फोटो व्हायरल झाले आहेत.

1 / 7
काही दिवसांपूर्वी शिव ठाकरेचा लग्नाच्या मंडपातील एक फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये एक मुलगी वधूच्या रुपात पाठमोरी उभी असल्याचं पहायला मिळालं होतं. शिव ठाकरेनं लग्न केलं की काय, त्याने कोणासोबत लग्न केलं, असे प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केले होते.

2 / 7
शिव ठाकरेच्या फोटोमधील ती मुलगी गौतमी पाटील असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. साडी, शेला आणि मुंडावळ्या.. अशा वधूच्या रुपात गौतमी या फोटोंमध्ये पहायला मिळतेय. त्यावरून या दोघांनी लग्न केलं की काय, असा सवाल नेटकरी करत आहेत.

3 / 7
आणखी एका फोटोमध्ये शिव आणि गौतमी समुद्रकिनारी एकमेकांचा हात हातात घेऊन चालताना दिसत आहेत. यावेळी गौतमीने वेस्टर्न गाऊन परिधान केला असून शिव पांढऱ्या रंगाच्या शर्ट आणि पँट अशा कूल लूकमध्ये दिसून येत आहे.

4 / 7
या दोघांच्या या फोटोमागील सत्य अखेर समोर आलं आहे. गौतमी आणि शिव यांनी खरंच लग्न केलं नसून एका म्युझिक व्हिडीओसाठी त्यांनी शूटिंग केलं आहे. त्या म्युझिक व्हिडीओमध्ये या दोघांच्या लग्नाचा सीन दाखवण्यात येणार आहे.

5 / 7
'शूटिंग.. मासोळी सोन्यावाणी.. नवीन गाणं' असं कॅप्शन देत गौतमीने सेटवरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. गौतमी आणि शिवची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

6 / 7
शिव ठाकरे हा रिअॅलिटी शो स्टार बनला आहे. 'द 50'च्या आधी त्याने 'बिग बॉस मराठी 2'चं विजेतेपद जिंकलं होतं. त्याचसोबत 'बिग बॉस 16'चा तो फर्स्ट रनरअप ठरला होता. 'रोडिज 15'मध्येही तो सेमिफायनलपर्यंत पोहोचला होता. शिव ठाकरे हा 'खतरों के खिलाडी 13'चा फायनिस्ट आणि 'झलक दिखला जा'चा सेमिफायनिस्ट आहे.

7 / 7
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?