AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘गजिनी’ फेम असिनच्या लेकीला पाहिलंत का? ओणमच्या निमित्तने शेअर केले खास फोटो

Asin: 'गजिनी' आणि 'रेडी' यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री असिन हिने नुकतेच सोशल मीडियावर तिच्या मुलीचे काही फोटो शेअर केले आहेत. असिनने तिच्या कुटुंबासोबत ओणम साजरा केला असून त्याचीच झलक दाखवली आहे.

| Updated on: Aug 27, 2026 | 10:29 AM
Share
'गजिनी' आणि 'रेडी' यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारी अभिनेत्री असिन थोट्टुमकल सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. लग्नानंतर तिने अभिनयापासून अंतर ठेवत आपलं वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवणं पसंत केलं आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना अभिनेत्रीच्या आयुष्याची फारशी झलक पाहायला मिळत नाही.

1 / 5
मात्र, आता असिनने ओणमच्या निमित्ताने तिच्या लेकीचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. असिनने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लेक आरिनच्या ओणम सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले.

2 / 5
या फोटोंमध्ये आरिन पारंपरिक पिवळसर-केशरी रंगाच्या सुंदर पोशाखात दिसत आहे. तिच्या ड्रेसवर गोल्डन डिटेलिंग असून, या पारंपरिक लूकमध्ये ती खूपच गोंडस दिसत आहे. एका फोटोमध्ये आरिन फुलांनी सजलेल्या ठिकाणी बसलेली दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिच्या आजूबाजूला झेंडू आणि गुलाबांसह विविध रंगांची फुलं दिसत आहेत.

3 / 5
आरिन फुलांची आकर्षक सजावट करतानाही दिसत आहे. घरच्या घरी कुटुंबासोबत साजरा केलेल्या या सणाची छोटीशी झलक असिनने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. असिनने 2016 मध्ये मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर तिने हळूहळू मनोरंजन क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

4 / 5
2017 मध्ये असिनने मुलीला जन्म दिला. असिन शेवटची 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ऑल इज वेल’ या हिंदी चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिच्यासोबत अभिषेक बच्चन, ऋषी कपूर आणि सुप्रिया पाठक महत्त्वाच्या भूमिकांमध्ये होते. याआधी असिनने ‘गजिनी’, ‘रेडी’, ‘बोल बच्चन’ आणि ‘हाऊसफुल 2’ यांसारख्या चित्रपटांमधून हिंदी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!

CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ