अंगावर काटे, लांब शेपटी अन् 23 किलो वजन… कृषी प्रदर्शनात ‘टॉनी’ची धूम
राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथील गंगागिरी महाराजांच्या सप्ताहातील कृषी प्रदर्शनात अमेरिकन इगुआना 'टॉनी' सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. साडेपाच फूट लांब आणि 23 किलो वजनाचा हा भव्य सरडा प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण ठरला आहे. त्याच्या अनोख्या रूपाने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोहून टाकले आहे, ज्यामुळे प्रदर्शनात 'टॉनी'ची चर्चा आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
छत्रपती शिवाजी महाराजांचे हे 5 किल्ले सर करणं आजही ट्रेकर्ससाठी आहे मोठं आव्हान
मोनालिसाचा लाल ड्रेसमध्ये हॉट लूक, प्रत्येक पोज वेधतेय चाहत्यांचं लक्ष
शिवाली परबच्या सौंदर्यापेक्षा तिच्या हटके पोजची रंगलीय चर्चा, शेवटची तर..
बकरीचे दूध का आहे सुदृढ आरोग्याचा खजाना, 7 कारणे जाणा..
सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ खाल्ल्याने शरीर राहते निरोगी
फोटोमधील ही अभिनेत्री कोण? जिच्या मोरपंखी रंगातील साडीची रंगलीय प्रचंड चर्चा
