AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरच्यांचा विरोध असताना गिरीश ओक यांनी बांधलेली लग्नगाठ; सांगितली नाट्यमय रीतीने झालेल्या लग्नाची गोष्ट

मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते गिरीश ओक यांनी पत्नी पल्लवीसोबत नुकतीच 'आम्ही सारे खवय्ये' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाची गोष्ट सांगितली. बस प्रवासादरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती.

| Updated on: Sep 17, 2025 | 10:51 AM
Share
‘आम्ही सारे खवय्ये’ या कुकिंग शोच्या मंचावर अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी पत्नी पल्लवी ओकसोबत हजेरी लावली होती. या कार्यक्रमात ते त्यांच्या दुसऱ्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. पल्लवीशी पहिली भेट कधी आणि कुठे झाली, याविषयी त्यांनी सांगितलं.

1 / 5
गिरीश ओक आणि पल्लवी ओक यांची पहिली भेट पुणे-मुंबई प्रवासादरम्यान झाली होती. पल्लवी आधीच बसमध्ये बसलेल्या होत्या. कर्वेनगरच्या बस स्थानकावर गिरीश ओक त्याच बसमध्ये चढले. दोघांची सीट पुढे-मागे अशी होती. परंतु कंडक्टरने त्यांना बाजूबाजूला बसण्यास सांगितलं होतं.

2 / 5
अर्थातच ओळख नसल्याने या दोघांमध्ये काहीच बोलणं झालं नव्हतं. परंतु बाजूला गिरीश ओक बसल्याची बाब पल्लवी यांनी त्यांच्या मैत्रिणीला फोनवर सांगितली. बसमधून उतरल्यानंतर पल्लवी यांनीच गिरीश यांच्याकडे त्यांचा फोन नंबर विचारला आणि त्यांनी तो दिलाही.

3 / 5
पुढे दोघांची ओळख वाढली आणि या ओळखीचं रुपांतर आधी मैत्रीत आणि त्यानंतर हळूहळू प्रेमात झालं. परंतु पल्लवी यांच्या आईवडिलांना त्यांचं लग्न मान्य नव्हतं. कारण गिरीश ओक आधीत विवाहित होते आणि त्यांना गिरीजा ही मुलगीही होती.

4 / 5
घरच्यांचा विरोध असतानाही गिरीश ओक आणि पल्लवी ओक यांनी अत्यंत नाट्यमय रीतीने 2008 मध्ये लग्नगाठ बांधली. याविषयी गिरीश ओक म्हणाले, “विरोधात जाऊन आमचं लग्न झालं होतं. कारण तिच्या आईवडिलांना ते मान्य नव्हतं. पण आता सर्व गोष्टी बदलल्या आहेत. सगळ्यांना मी आपलंसं करून घेतलंय.”

5 / 5
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.