AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलींनो या मुलांच्या प्रेमात पडाल तर होईल आयुष्य उद्ध्वस्त, चाणक्य नीतीच्या नियमांकडे करू नका दुर्लक्ष!

कोणत्याही मुलाच्या प्रेमात पडण्याआधी मुलीने काही गोष्टींची खात्री करायला हवी. आचार्य चाणक्य यांनी मुलींना काही खास सल्ले दिले आहेत. तरुणींना या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करू नये.

| Updated on: Apr 14, 2026 | 12:08 AM
Share
प्रेम ही खूपच पवित्र अशी भावना आहे. पूर्वीपासून प्रेमाला समाजात अनेक कारणांमुळे विरोध केला जातो. परंतु तरीदेखील तरुण मुली मुलाच्या प्रेमात पडतातच. काही मुलं प्रेमात मुलींना शेवटपर्यंत साथ देतात. परंतु काही मुलं  मात्र दगा देऊन पळ काढतात. अशाच मुलांबद्दल आचार्य चाणक्य यांनी खूप मोलाची माहिती दिलेली आहे.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार मुलींनी प्रेमात पडताना अशा प्रकारच्या मुलांपासून दूरच राहायला हवे. मुलीचा फायदा घेऊन नंतर पळ काढणाऱ्या मुलांमुळे अनेक मुलींचे आयुष्य संपते. म्हणून तरुणींनी प्रेमात पडताना काय काळजी घ्यावी, याबाबत चाणक्य नीतीमध्ये काय सांगितलेले आहे, ते जाणून घेऊ या..

2 / 5
एखादा मुलगा तुम्हाला खूपच आवडला असेल परंतु तो तुमच्याशी राखूनच बोलत असेल. त्याची काही गुपितं तुम्हाला सांगत नसेल तर अशा मुलांपासून सावधान राहायला हवे, असे चाणक्य सांगतात. अशा प्रकारची मुलं भविष्यात तुम्हाला सोडून जाऊ शकतात, असे चाणक्य नीती सांगते.

3 / 5
काही मुलं मुलींना फक्त शरीरसुखासाठीच प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. त्यामुळेच प्रेमात पडण्याआधी मुलाचा उद्देश काय आहे? तो आपल्याला शेवटपर्यंत साथ देईल का? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळेपर्यंत मुलींनी प्रेमात पडू नये, असे चाणक्य सांगतात.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...