AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: अरबी समुद्राच्या काठावर असलेली 5 राज्ये कोणती? सांगा पटकन

भारताची सीमा ही तीन महासागरांशी आहे, त्यापैकी एक म्हणजे अरबी समुद्र आहे. हा समुद्र भारताच्या पश्चिमेला आहे. भारतातील कोणती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश अरबी समुद्राच्या काठावर आहेत ते जाणून घेऊयात.

| Updated on: Sep 26, 2025 | 6:19 PM
Share
मराराष्ट्र: मराराष्ट्र अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. मुंबई, रत्नागिरी, रायगड या ठिकाणांवरून अरबी समुद्राचे मनमोहक रुप दिसते. महाराष्ट्रात मासेमारीही मोठ्या प्रमाणात केली जाते.

1 / 5
गुजरात: गुजरात राज्याचा पश्चिम भाग हा अरबी समुद्राशी जोडलेला आहे. त्यामुळे गुजरात हे भारतातील सर्वात मोठे किनारी राज्य आहे. गुजरातला जवळपास 2340 किलोमीटरचा किनारा आहे.

गुजरात: गुजरात राज्याचा पश्चिम भाग हा अरबी समुद्राशी जोडलेला आहे. त्यामुळे गुजरात हे भारतातील सर्वात मोठे किनारी राज्य आहे. गुजरातला जवळपास 2340 किलोमीटरचा किनारा आहे.

2 / 5
गोवा: गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे, यात फक्त दोन जिल्हे आहेत. गोवा पूर्णपणे अरबी समुद्राशी जोडलेले आहे. या राज्याची अर्थव्यवस्था ही अरबी समुद्राच्या पर्यटनाशी जोडलेली आहे.

गोवा: गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे, यात फक्त दोन जिल्हे आहेत. गोवा पूर्णपणे अरबी समुद्राशी जोडलेले आहे. या राज्याची अर्थव्यवस्था ही अरबी समुद्राच्या पर्यटनाशी जोडलेली आहे.

3 / 5
कर्नाटक: कर्नाटक हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेले अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील महत्त्वाचे राज्य आहे.  कर्नाटकमध्ये कारवार आणि मंगळुरूसारखी महत्त्वाची बंदरे आहेत.

कर्नाटक: कर्नाटक हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेले अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील महत्त्वाचे राज्य आहे. कर्नाटकमध्ये कारवार आणि मंगळुरूसारखी महत्त्वाची बंदरे आहेत.

4 / 5
केरळ: केरळ भारताच्या दक्षिण भागातील अरबी समुद्राच्या सीमेवरील एक प्रमुख राज्य आहे. या राज्यात कोचीन हे मुख्य बंदर  आहे. तसेच दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव आणि लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेशही अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहेत.

5 / 5
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.