AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोन्याचा भाव धडाम् पडला, चमत्कारच झाला, 10 ग्रॅमसाठी आता फक्त…चांदीचा भाव काय?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठे चढउतार होताना पाहायला मिळत आहेत. असे असताना आता पुन्हा एकदा सराफा बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. चांदीचा भाव चांगलाच वाढला आहे.

| Updated on: Nov 24, 2025 | 7:43 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात चढउतार पाहायला मिळत आहेत. सोन्याचा भाव आज पुन्हा एकदा स्वस्त झाला आहे. दुसरीकडे चांदी मात्र चांगलीच चकाकली आहे. भविष्यातही या दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये अशाच प्रकारे चढउतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

1 / 5
भारतीय सराफा बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (24 नोव्हेंबर) सोन्यात मोठी घसरण झाली. चांदीचा भाव वधारला. या घसरणीनंतर सोन्याचा भाव 1 लाख 23 हजार रुपयांपर्यंत आला आहे. तर चांदीचा भाव 1 लाख 50 हजार रुपये प्रति किलोपेक्षा अधिक आहे.

2 / 5
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशच्या माहितीनुसार शुक्रवारी म्हणजेच 21 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 112802  रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी हा भाव 112720 रुपयांपर्यंत खाली आहे. चांदीच्या भावात मात्र वाढ झालेली पाहायला मिळाली.

3 / 5
बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळच्या तुलनेत संध्याकाळी सोन्याच्या किमतीत वाढ झाली. चांदीचा भाव मात्र घसरला होता. आज याउलट सोन्याचा भाव घसरला तर चांदीचा भाव वाढलेला पाहायला मिळाला.

4 / 5
दरम्यान, जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या भावात हा चढउतार झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळेच भविष्यात या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव नेमका काय असेल असे विचारले जात आहे.

दरम्यान, जागतिक पातळीवरील घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या भावात हा चढउतार झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळेच भविष्यात या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव नेमका काय असेल असे विचारले जात आहे.

5 / 5
Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...