Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुबईत खूपच स्वस्त आहे सोनं ; एक तोळा किती रुपयांना मिळतं?

एकीकडे भारतात सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत, मात्र दुसरीकडे जगात असे देखील काही देश आहेत, त्या देशात सोन्याचे भाव हे खूपच कमी आहेत. जाणून घेऊयात दुबईतील सोन्याच्या किमतीबाबत

| Updated on: Mar 03, 2025 | 6:32 PM
भारतामध्ये सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत, एक तोळा सोने खरेदीसाठी 80 हजारांच्या आसपास पैसे मोजावे लागत आहेत. दुसरीकडे चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे.सोन्याचे दर वाढत असल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक देखील वाढली आहे.

1 / 7
 गेला आठवडा भर सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठा चढउतार पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर काही प्रमाणात कमी झाल्यानं सराफा बाजारात तेजी पहायला मिळाली.

गेला आठवडा भर सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठा चढउतार पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर काही प्रमाणात कमी झाल्यानं सराफा बाजारात तेजी पहायला मिळाली.

2 / 7
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज 24 कॅरेट सोन्याचे दर हे 85 हजार 56 रुपये प्रति तोळा एवढे असून, 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा  77 हजार 911 रुपये एवढे आहेत.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज 24 कॅरेट सोन्याचे दर हे 85 हजार 56 रुपये प्रति तोळा एवढे असून, 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 77 हजार 911 रुपये एवढे आहेत.

3 / 7
दुसरीकडे चांदीचे दर देखील गगनाला भिडले आहेत.इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशने जाहीर केलेल्या दरानुसार आज चांदीचा दर प्रति किलो  93,480 रुपये एवढा आहे. सोन्या-चांदीचे दर शहरानुसार कमी किंवा जास्त होत असतात.

4 / 7
दरम्यान भारतामध्ये सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र जगात असे देखील काही देश आहेत, जिथे सोनं खूपच स्वस्त मिळतं. त्यात दुबईचा देखील समावेश आहे. जाणून घेऊयात दुबईमधील सोन्याचे दर

दरम्यान भारतामध्ये सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र जगात असे देखील काही देश आहेत, जिथे सोनं खूपच स्वस्त मिळतं. त्यात दुबईचा देखील समावेश आहे. जाणून घेऊयात दुबईमधील सोन्याचे दर

5 / 7
दुबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 3432.50 AFD एवढा आहे. हा दर भारताच्या तुलनेनं स्वस्त आहे.

दुबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 3432.50 AFD एवढा आहे. हा दर भारताच्या तुलनेनं स्वस्त आहे.

6 / 7
भारतीय रुपयांमध्ये हा दर सांगायचा झाल्यास दुबईमध्ये 24 कॅरेट  सोन्याचा दर प्रति तोळा 81752 रुपये एवढा आहे. भारत आणि दुबईमधील सोन्याच्या दराची तुलना केल्यास दुबईमध्ये सोनं स्वस्त मिळतं.

भारतीय रुपयांमध्ये हा दर सांगायचा झाल्यास दुबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 81752 रुपये एवढा आहे. भारत आणि दुबईमधील सोन्याच्या दराची तुलना केल्यास दुबईमध्ये सोनं स्वस्त मिळतं.

7 / 7
Follow us
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.