AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! सोन्याचा भाव थेट 200000 रुपये? सरकारच्या त्या निर्णयामुळे दागिन्यांची किंमत तुफान वाढणार?

सोन्या चांदीवरील आयात शुल्क वाढवताच आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 8 हजार तर चांदीच्या दरात 20 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

| Updated on: May 13, 2026 | 6:03 PM
Share
सोन्या चांदीवरील आयात शुल्क वाढवताच आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 8 हजार तर चांदीच्या दरात 20 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

सोन्या चांदीवरील आयात शुल्क वाढवताच आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 8 हजार तर चांदीच्या दरात 20 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

1 / 5
सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 63 हजार 770 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 93 हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. आयात शुल्कात वाढ झाल्यामुळे ही भाववाढ झाली आहे.

सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 63 हजार 770 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा दर जीएसटीसह 2 लाख 93 हजार रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. आयात शुल्कात वाढ झाल्यामुळे ही भाववाढ झाली आहे.

2 / 5
जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात तब्बल 6 टक्क्यांनी वाढ झाल्याचं सराफ व्यवसायिकांनी सांगितलं आहे. आयात शुल्कात वाढ झाल्यामुळे केवळ भारतामध्येच सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचेदेखील सराफ व्यावसायिकांनी सांगितले आहे.

3 / 5
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध थांबण्यासंदर्भात निर्णय झाला तर सोन्याने चांदीचे दर आणखी उसळी घेतील असे देखील सराफ व्यावसायिकांनी म्हटले आहे. वर्षाच्या अखेरीपर्यंत सोन्याचे भाव 2 लाखापर्यंत तर चांदीचे भाव तीन लाखांचा आकडा पार करतील असा अंदाज सराफ व्यवसायिकांनी व्यक्त केला आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...