AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : नागपुरात Devendra Fadnavis यांनी उभारली गुढी, मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी दिल्या शुभेच्छा

नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी नागपुरात गुढी उभारली. ते म्हणाले, गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भगवं तेज अनुभवायला मिळतंय. मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा होतोय. नवीन वर्ष सुख समृद्धी, आणि आरोग्यदायी जाओ. यावेळेचं वेगळेपण असं आहे की एकीकडे श्री रामाची मिरवणूक काढत असताना, अयोध्येत श्री रामाच्या मंदिराचं प्रत्यक्ष निर्माण वेगाने होत आहे. येत्या काळात नववर्षाचा दिवस श्री रामाच्या सानिध्यात अयोध्येत साजरा करता येईल.

| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 02, 2022 | 10:52 AM
Share
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात गुढी उभारली. ते म्हणाले, गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भगवं तेज अनुभवायला मिळतंय. मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा होतोय. नवीन वर्ष सुख समृद्धी, आणि आरोग्यदायी जाओ.

1 / 5
यावेळेचं वेगळेपण असं आहे की एकीकडे श्री रामाची मिरवणूक काढत असताना, अयोध्येत श्री रामाच्या मंदिराचं प्रत्यक्ष निर्माण वेगाने होत आहे. येत्या काळात नववर्षाचा दिवस श्री रामाच्या सानिध्यात अयोध्येत साजरा करता येईल.

2 / 5
मुख्यमंत्र्यांनी जरुर मेट्रोचं उद्घाटन करावं. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण जनतेला माहीत आहे की दोन्ही मेट्रोचं काम मी सुरु केलं. अतिशय वेगावे ते सुरु होतं. या सरकारमध्ये मेट्रोचं काम रखडलं होतं.

मुख्यमंत्र्यांनी जरुर मेट्रोचं उद्घाटन करावं. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण जनतेला माहीत आहे की दोन्ही मेट्रोचं काम मी सुरु केलं. अतिशय वेगावे ते सुरु होतं. या सरकारमध्ये मेट्रोचं काम रखडलं होतं.

3 / 5
आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल. पण सर्व मेट्रो सुरु करा. मेट्रो तीनचा प्रश्न निकाली काढा. कारण मेट्रो तीन आतापर्यंत सुरु होऊ शकली असती. पण चार वर्षे सुरु होऊ शकणार नाही. गृह विभागावर नाराजी, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर कशाला बोलायचं. नवीन वर्षात आजचा संकल्प देशाकरता आहे.

4 / 5
सरकारने श्रेय जरूर घ्यावं. पण अपश्रेयाचं भागीदार होऊ नये. सरकारने मेट्रो तीनचा प्रकल्प लवकर सुरु करावा. नऊ महिन्यांत आरेमधील कारशेडचं काम पूर्ण होऊ शकते. मुंबईतील सर्वात महत्त्वाची मेट्रो तीन सरकारने सुरु करावी. त्याही कार्यक्रमात आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल.

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?