AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हक’मधील इमरान हाश्मीच्या दुसऱ्या पत्नीची जोरदार चर्चा; यामी गौतमला दिली टक्कर, कोण आहे ती?

'हक' या चित्रपटात इमरान हाश्मीच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे. वर्तिका सिंह असं या अभिनेत्रीचं नाव असून तिने मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

| Updated on: Jan 07, 2026 | 4:16 PM
Share
इमरान हाश्मी आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असलेला 'हक' हा चित्रपट 7 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला आता ओटीटीवर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. इमरान आणि यामीच्या दमदार अभिनयासोबतच आणखी एका अभिनेत्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.

1 / 6
या चित्रपटात इमरान हाश्मीची ऑनस्क्रीन दुसरी पत्नी सायराची भूमिका अभिनेत्री वर्तिका सिंहने साकारली आहे. तिच्या सौंदर्याचं आणि अभिनयाचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

2 / 6
वर्तिका सिंह लखनौची राहणारी असून तिचं पूर्ण नाव वर्तिका ब्रज नाथ सिंह आहे. तिचे वडील निवृत्त कृषी शास्त्रज्ञ आहेत. तर तिची आई सरकारी शाळेत शिक्षिका होती. 2024 मध्ये त्या निवृत्त झाल्या. वर्तिकाने लखनौच्याच कानोसा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेतलंय. तिच्याकडे क्लिनिकल न्यूट्रिशन आणि डायटेटिक्समध्ये पदवी आहे.

3 / 6
वर्तिकाने 2015 मध्ये पहिल्यांदा मिस इंडिया या सौंदर्यस्पर्धेसाठी ऑडिशन दिलं होतं. यामध्ये ती दुसऱ्या क्रमांकावर राहिली. मॉडेलिंग विश्वात ती खूप लोकप्रिय आहे. 2019 मध्ये वर्तिकाने मिस इंडियाचा किताब जिंकला आणि त्यानंतर मिस युनिव्हर्ससाठी नाव नोंदवलं.

4 / 6
वर्तिका किंगफिशर कॅलेंडर गर्लसुद्धा राहिली आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती सामाजिक कार्यातदेखील सक्रिय आहे. 2018 मध्ये तिने प्युअर ह्युमन्स नावाची संस्था सुरू केली. यासोबतच उत्तर प्रदेश सरकारसोबत तिने क्षयरोगासारख्या आजारांबद्दल लोकांमध्ये जागरुकता पसरवण्याचं काम केलं.

5 / 6
वर्तिकाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात म्युझिक व्हिडीओमधून केली. 2017 मध्ये ती कुणाल खेमूसोबत 'सावरे' या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली. वर्तिकाचं अभिनेत्री बनण्याचं स्वप्न कधीच नव्हतं. पण तिला मिस इंडियाचं विजेतेपद पटकवायचं होतं. हे स्वप्न तिने पूर्ण केलं.

6 / 6
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
समृद्धी महामार्गाची संपल्पना मी मांडली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले
म्हातारा झाल्यावर गरज संपते, मुलीला तिकीट नाकारताच दगडू सकपाळ संतापले.
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले
काँग्रेसचा हात सोडून 12 नगरसेवकांनी हाती कमळ अन् हर्षवर्धन सपकाळ बरसले.
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि....
महापाप केल्यावर मुख्यमंत्री अन् महापौर पद! फडणवीस आणि.....
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा
मुंबईकरांना काय हवं? यासाठी मुंबईत जन्म... राज यांचा फडणवीसांवर निशाणा.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण...
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं 'या' महिलांना भोवलं, कारण....
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा
मी आमदार नाही, पण आमदाराचा बाप... दानवेंच्या विधानाची राज्यात चर्चा.
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम
VIDEO : ओवैसी-जलील यांच्या पदयात्रेत तुफान गर्दी, अख्खं संभाजीनगर जाम.
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल
स्वत:चा महापौर बसवायला मुल्ला-सुल्ला चालतात? अविनाश जाधवांचा थेट सवाल.
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं
गुरू तेग बहादुर यांचा अपमान? दिल्ली विधानसभेत गदारोळ अन् वातावरण तापलं.