AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bollywood Celebrities : ॲक्टर्स बनले डायरेक्टर… या अभिनेत्यांनी दिग्दर्शनातही आजमावलं नशीब, 5 व्या नावाचा विचारही केला नसेल

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी अभिनयात यश मिळवूनही दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. ऋषी कपूर, आमिर खान, अनुपम खेर, या कलाकारांच्या दिग्दर्शनाबद्दल तुम्ही ऐकलं असेल पण काही असेही अभिनेते आहेत, ज्याचं नाव वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी आपले कौशल्य सिद्ध करत नवे अध्याय लिहिले. चला जाणून घेऊया, कोण आहेत ते कलाकार ?

| Updated on: Mar 04, 2026 | 1:50 PM
Share
वर्षानुवर्षे पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवूनही, काही कलाकार समाधानी नसतात आणि पडद्यामागे दिग्दर्शनाकडे वळतात. हिंदी चित्रपटसृषटीत काही अभिनेते असेही आहेत, ज्यांची पावलं एकेकाळी दिग्दर्शनाकडे वळली. अनेकांनी चित्रपट दिग्दर्नशात नशीब आजमावून पाहिलं. चला जाणून घेऊया, तुमचा आवडता अभिनेता यात आहे का ? ( PHotos : Social Media)

1 / 8
ऋषी कपूर हे उत्तम अभिनेते तर होते, पण त्यांनी चित्रपटाच दिग्दर्शन केलं होतं हे तुम्हाला माहीत आहे का ?  अभिनयात अनेक वर्षे घालवल्यानंतर दिग्दर्शनात पाऊल ठेवले. 1999 साली ऋषी यांनी अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राय अभिनीत "आ अब लौट चलें" हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यानंतर त्यांनी कधीही कॅमेऱ्याच्या मागे पाऊल ठेवले नाही.

2 / 8
अभिनेता सनी देओलने दिग्दर्शन केलेला चित्रपट म्हणजे  "दिल्लगी". या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शनात पदार्पण केलं. त्यामध्ये खुद्द सनी, त्याचा भाऊ बॉबी देओल आणि उर्मिला मातोंडकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. एवढंच नव्हे तर नंतर त्याने "घायल वन्स अगेन" हाही चित्रपट दिग्दर्शित केला.

3 / 8
आमिर खान हा केवळ एक उत्तम अभिनेताच नाही तर एक उत्तम निर्माता देखील आहे. "तारे जमीन पर" या चित्रपटातून तो दिग्दर्शकही बनला. हा चित्रपट मुलांमधील डिस्लेक्सियावर आधारित होता. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

4 / 8
सलमान खानचा धाकटा भाऊ अरबाज खानने "दबंग 2" या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात सलमान आणि सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत होते.  "दबंग" हा त्याचा प्रीक्वल होता, ज्याचा अरबाज हा निर्मात होता.

5 / 8
उत्तम अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर, अजय देवगणनेही दिग्दर्शनामध्ये नशीब आजमावून पाहिलं. अजयने  "यू, मी और हम" या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले, त्यात त्याची व काजोलची प्रमुख भूमिका होती. तसेच "शिवाय" चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यानेच केलं.

6 / 8
यशस्वी अभिनय कारकिर्दीनंतर, अनुपम खेर यांनी 2002 साली अनिल कपूर, फरदीन खान आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या "ओम जय जगदीश" या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यानंतर अनुपम यांनी दिग्दर्शनातून निवृत्ती घेतली.

7 / 8
नाना पाटेकर यांनी 1991 साली "प्रहार" या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले, ज्यामध्ये त्यांनी एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका केली होती. या चित्रपटात माधुरी दीक्षित हिने प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर नाना पाटेकर यांनी कोणताही चित्रपट दिग्दर्शित केला नाही.

8 / 8
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...