घटस्फोटानंतर पहिल्यांदा मुलाला भेटला हार्दिक पांड्या; नताशा परदेशात स्थायिक?
हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट जाहीर केल्यानंतर नताशा स्टँकोविक मुलाला घेऊन सर्बियाला गेली होती. गेल्या काही दिवसांपासून ती तिथेच राहत होती. आता नुकतीच ती भारतात परत आली आहे. घटस्फोटानंतर पहिल्यांदा हार्दिक त्याच्या मुलाला भेटला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
सोनाली कुलकर्णीचा फोटो पाहून महिलापण थक्क, कारण...
आर्चीच्या नव्या लुकवर कमेंट्सचा पाऊस, कॅप्शनची होतेय प्रचंड चर्चा
कोट्यवधींमध्ये फॉलोअर्स असणारी ही अभिनेत्री घरात करतेय काम, फोटो पाहून...
किती हॉट दिसते! अनाया बांगरच्या फोटोंनी खळबळ
फँड्रीमधील शालूच्या जीममधील फोटोने वेधलं लक्ष, फिटनेस पाहून...
जांभळ्या साडीत वैदेही परशुरामीचा मराठमोळा साज, सौंदर्य पाहून चाहते घायाळ
