PCOS चा करताय सामना, हे 5 नैसर्गिक पदार्थ आहारात करा समाविष्ट, होणार मोठा फायदा
पीसीओएसमध्ये वजन कमी करणे नेहमीच कठीण असते, परंतु जर तुम्ही नियमितपणे व्यायाम केला, ताणतणाव व्यवस्थापित केला आणि योग्य आहार घेतला तर पीसीओएस असतानाही तुम्ही वजन कमी करू शकता. चिंताजनक बाब म्हणजे जगभरातील ७० टक्के महिला ज्या या समस्येने ग्रस्त आहेत त्यांना याची जाणीवही नसते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
US मध्ये ही 8 नावे मुलांना ठेवता येत नाहीत
या कारणांनी देखील होते डोकेदुखी, पाहा कोणती कारणे
स्वप्नात भांडणे होताना दिसत असतील तर त्याचा अर्थ काय?
माझ्या मुलाने सर्वांत पहिला 'हा' चित्रपट पहावा; विकी कौशलकडून इच्छा व्यक्त
'या' समस्या असताना खाताय रताळे, कोणी रताळे खाऊ नये... घ्या जाणून
करीना कपूरच्या बॉसी लूकच्या सर्वत्र चर्चा... फोटो पाहून म्हणाल...
