AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Photo : मुंबईत मुसळधार पाऊस, रस्त्यांना आले नदीचे स्वरुप, अनेक भागांत पाणी साचले

हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड भागात रेड अलर्ट दिला होता. त्यानंतर मुंबईत ऑरेंज अलर्ट दिला होता. मुसळधार पावसामुळे शुक्रवारी अनेक रस्ते जलमय झाले. अंधेरीत पंपिंग मशिनद्वारे सबवेच्या आतून पाणी काढण्याचे काम बीएमसीचे कर्मचारी सतत करत असतात.

| Updated on: Jul 21, 2023 | 3:08 PM
Share
मुंबईसह उपनगरमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे अंधेरी सबवे पाण्यात गेला आहे. रस्त्यांवर दोन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. भुयारी मार्गापासून दुकाने आणि लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.

मुंबईसह उपनगरमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे अंधेरी सबवे पाण्यात गेला आहे. रस्त्यांवर दोन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. भुयारी मार्गापासून दुकाने आणि लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.

1 / 5
मुंबई उपनगरच्या दादर, बांद्रा, अंधेरी, बोरीवली, दहिसर, कांदिवलीमध्ये सध्या अधून मधून पाऊस सुरू आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे अनेक वाहनांचे टायर पाण्यात गेले आहेत. नागरिकांना पाण्याच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे.

2 / 5
लोकांच्या सुरक्षेसाठी पोलिस, बीएमसी आणि स्थानिक नागरिक येथे तैनात आहेत. मुंबई आणि उपनगरातील अनेक ठिकाणी फक्त पाणीच दिसत आहे.

लोकांच्या सुरक्षेसाठी पोलिस, बीएमसी आणि स्थानिक नागरिक येथे तैनात आहेत. मुंबई आणि उपनगरातील अनेक ठिकाणी फक्त पाणीच दिसत आहे.

3 / 5
मुंबई महानगर पालिकेचे कर्मचारी सतत पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मुसळधार पावसामुळे उपनगरी वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. बेस्टकडून अनेक मार्गावरील बसेस वळवल्या आहेत.

मुंबई महानगर पालिकेचे कर्मचारी सतत पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मुसळधार पावसामुळे उपनगरी वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. बेस्टकडून अनेक मार्गावरील बसेस वळवल्या आहेत.

4 / 5
वसई विरार नालसोपर्यातील दयनीय अवस्था झाली आहे. या भागातील अनेक रस्ते पाण्याखालीच आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्याने गाडी चालवताना वाहनधारकांची तारांबळ उडत आहे.

वसई विरार नालसोपर्यातील दयनीय अवस्था झाली आहे. या भागातील अनेक रस्ते पाण्याखालीच आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्याने गाडी चालवताना वाहनधारकांची तारांबळ उडत आहे.

5 / 5
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.