Photo : हीना खानचं नवं फोटोशूट, पाहा फोटो

आता हीनाचा हा अंदाज सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत आहे. (Hina Khan's new photoshoot, see photos)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:40 PM, 24 Jan 2021
1/7
अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. आता तिनं सोशल मीडियावर एक नवं फोटोशूट शेअर केलं आहे.
2/7
या फोटोमध्ये हीनानं निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
3/7
आता तिचा हा अंदाज सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत आहे.
4/7
कुर्ता, पायजामा आणि ओढणी असा हा हीनाचा लूक तिला मस्त दिसतोय.
5/7
'ये रिश्ता क्या कहलाता हैं' आणि 'कसौटी जिंदगी की' या मालिकांमधून हीना घराघरात पोहचली.
6/7
7/7
त्यानंतर तिने थेट 'खतरों के खिलाडी 8'मध्ये धडक देऊन अवघड टास्क पूर्ण करत ते पर्व गाजवलं.