AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jennifer Lopez : हॉलिवूड अभिनेत्री व सर्वोत्कृष्ट गायिका जेनिफर लोपेझ प्रियकर बेन एफलेकशी सोबत अडकली विवाह बंधनात

लग्नात फक्त एकच गोष्ट महत्त्वाची असते ती वचन असते, जे आपण प्रेम करतो, काळजी घेतो, समजून घेतो, संयम बाळगतो आणि एकमेकांवर प्रेम करतो. आमच्याकडे हे सर्व तसेच बरेच काही होते. आमच्या लग्नाची रात्र ही आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम रात्र असते.'

| Updated on: Jul 20, 2022 | 5:00 PM
Share
हॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट गायिका  जेनिफर लोपेझने 17 जुलै रोजी तिचा दीर्घकाळापासूनचा प्रियकर आणि अभिनेता बेन एफलेकशी विवाह केला. अमेरिकेच्या प्रसिद्ध शहरात लास वेगासमध्ये दोघे विवाह बंधनात अडकले.

1 / 6
जेनिफर आणि बेनच्या लग्नाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला, तर दुसरीकडे दोघांनीही चाहत्यांना आनंदाची संधी दिली. जेनिफर आणि बेनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2 / 6
सोशल मीडियावर प्रसिद्ध  झालेली  छायाचित्रे नवविवाहित जोडप्याने शेअर केलेली नाहीत. दोघांनीही आपले लग्न पूर्णपणे खासगी ठेवले होते, परंतु आता हळूहळू त्यांच्या लग्न समारंभाच्या गोष्टी समोर येत आहेत.  ज्या चर्चमध्ये उपस्थित असलेल्या एका अधिकाऱ्याने शेअर केल्या आहेत.

3 / 6

20 वर्षांच्या प्रदीर्घ नात्याला नाव देणारे जेनिफर आणि बेन यांच्या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसत होते, असे केल्याने त्यांना किती आनंद झाला होता. केनोशा बूथने सांगितले की, 17 जुलै हा त्या दोघांसाठी आनंदाचा आणि खूप भावनिक दिवस होता आणि दोघेही एकमेकांचे नाव घेताना आनंदाश्रू अनावर झाले.

4 / 6
या सर्व खुलाशानंतर, जर आपण जेनिफरच्या ब्राइडल लूकबद्दल बोललो तर तिने पांढरा ऑफ-शोल्डर गाऊन परिधान केला होता. या गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. त्याच्या लग्नात बेनने नवत रंगाचा कोट-पँट घातला होता, ज्यामध्ये तो नेहमीप्रमाणेच देखणा दिसत होता.

5 / 6
 लग्नाबद्दल आनंद व्यक्त करताना जेनिफरने तिच्या न्यूजलेटरमध्ये लिहिले की, 'जेव्हा प्रेम खरे असते, तेव्हा लग्नात फक्त एकच गोष्ट महत्त्वाची असते ती वचन असते, जे आपण प्रेम करतो, काळजी घेतो, समजून घेतो, संयम बाळगतो आणि एकमेकांवर प्रेम करतो. आमच्याकडे हे सर्व तसेच बरेच काही होते. आमच्या लग्नाची रात्र ही आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम रात्र असते.'

6 / 6
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.