AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 April Horoscope : प्रमोशन ते धनलाभ, असा असेल नव्या महिन्याचा पहिला दिवस, वाचा 1 एप्रिलचं राशीभविष्य

मार्च महिना संपला असून आता एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवसाची म्हणजेच 1 एप्रिलची सुरुवात चांगली करावी, असे प्रत्येकालाच वाटते. त्यामुळेच या महिन्यातील पहिला दिवस नेमका कसा असेल? ते जाणून घेऊ या..

| Updated on: Apr 01, 2026 | 12:23 AM
Share

1 / 5
मेष राशीसाठी 1 एप्रिल हा दिवस चांगला ठरणार आहे. या दिवशी अचानक तुम्हाला खूप जवळची व्यक्ती भेटू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रोमोशन मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात येण्याची इच्छाही पूर्ण होऊ शकते. घरात क्षुल्लक कारणामुळे भांडण होऊ शकते. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवावे.

2 / 5
वृषभ राशीसाठी आजचा दिवस काहीसा कठीण असू  शकतो. कामाच्या ठिकाणी एखादा चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. दिवसभर धावपळ झाल्याने तुमची चिडचिड होईल. व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मुलांच्या बाबतीत एखादी चांगली आणि आनंदाची बातमी मिळू शकते.

3 / 5
मिथून राशीच्या लोकांना 1 एप्रिल रोजी मोठा धनलाभ होऊ शकतो. अचानक मिळालेल्या पैशांमुळे कुटुंबात आनंद असेल. दुसरीकडे कामाच्या ठिकाणी मात्र तुम्हाला रोषाला सामोरे जावे लागू शकते. आर्थिक निर्णय घेताना मित्राचा, कुटुंबाचा सल्ला जरूर घ्या. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...