जॅकलीन ते सोनम …’हाऊसफुल5’च्या या ॲक्ट्रेस किती श्रीमंत ?
या वर्षी अक्षय कुमारचे दो चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पहिला होता स्कायफोर्स आणि दुसरा होता केसरी चॅप्टर 2. मात्र हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी करू शकले नाहीत, पण लवकरच रिलीज होणारा 'हाऊसफुल 5' हा तरी त्यांचा फ्लॉप चित्रपटांचा सिलसिला तोडेल अशी आशा आहे. 18 कलाकारांचा समावेश असलेल्या या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये 2-3 नव्हे तर तब्बल 5 अभिनेत्री झळकतील. या 5 जणींपैकी सर्वात श्रीमंत कोण आहे हे जाणून घेऊया.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
