AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणती डाळ किती वेळ भिजत ठेवावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात

डाळी आरोग्यास लाभदायक असतात, पण कोणती डाख किती वेळ भिजवल्यास त्याचा आरोग्यास फायदा होऊ शकतो. याबद्दल कोणाला काहीही माहिती नसतं.. स्नायूंच्या विकासासाठी आणि शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी डाळी फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे जाणून घ्या कोणती डाळ किती वेळ भिजवली पाहिजे

| Updated on: Mar 29, 2026 | 3:46 PM
Share
अख्खी मूग डाळ: अख्खी मूग डाळ ६ ते ८ तास भिजवून ठेवावी. यामुळे ती पचायला सोपी जाते आणि पटकन शिजते. मूग डाळीमुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि हाडे बळकट करण्यास मदत करतात.

अख्खी मूग डाळ: अख्खी मूग डाळ ६ ते ८ तास भिजवून ठेवावी. यामुळे ती पचायला सोपी जाते आणि पटकन शिजते. मूग डाळीमुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि हाडे बळकट करण्यास मदत करतात.

1 / 5
सोललेले मूग: सोललेले मूग २ ते ४ तास भिजवल्याने पोषक तत्वांचे शोषण सुधारते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

सोललेले मूग: सोललेले मूग २ ते ४ तास भिजवल्याने पोषक तत्वांचे शोषण सुधारते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

2 / 5
पिवळे मूग: पिवळे मूग भिजवणे देखील महत्त्वाचे आहे. तुम्ही ते ३० मिनिटांपासून ते २ तासांपर्यंत भिजवू शकता, कारण यामुळे पचनक्रिया सुधारते. ही डाळ सर्वाधिक पचायला हलकी आणि प्रथिनेयुक्त असते.

पिवळे मूग: पिवळे मूग भिजवणे देखील महत्त्वाचे आहे. तुम्ही ते ३० मिनिटांपासून ते २ तासांपर्यंत भिजवू शकता, कारण यामुळे पचनक्रिया सुधारते. ही डाळ सर्वाधिक पचायला हलकी आणि प्रथिनेयुक्त असते.

3 / 5
मसूर डाळ: जरी डाळ साधारणपणे १ ते २ शिट्ट्यांमध्ये शिजत असली तरी, ती १ तास भिजवून ठेवावी. यामुळे ती पचायला सोपी जाते. मसूर डाळ लोह आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अनेकांनी ही डाळ आवडते.

मसूर डाळ: जरी डाळ साधारणपणे १ ते २ शिट्ट्यांमध्ये शिजत असली तरी, ती १ तास भिजवून ठेवावी. यामुळे ती पचायला सोपी जाते. मसूर डाळ लोह आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अनेकांनी ही डाळ आवडते.

4 / 5
काळी उडीद डाळ: पोषणतज्ञांच्या मते, काळी उडीद डाळ ८ ते १० तास भिजवून ठेवावी. यामुळे ती चांगली शिजते आणि सहज पचते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी आणि हृदयविकाराचा धोका असणाऱ्यांसाठी काळी उडीद लाभदायक आहे.

काळी उडीद डाळ: पोषणतज्ञांच्या मते, काळी उडीद डाळ ८ ते १० तास भिजवून ठेवावी. यामुळे ती चांगली शिजते आणि सहज पचते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी आणि हृदयविकाराचा धोका असणाऱ्यांसाठी काळी उडीद लाभदायक आहे.

5 / 5
Follow Us
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?