Mirch Pakoda Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यात गरमागरम मिर्ची भजींचा मनसोक्त आनंद लुटा; वाचा रेसिपी !

हिरवी मिरची भजी आपण एकदम सोप्पा पध्दतीने घरी तयार करू शकतो.

1/5
food 2
हिरवी मिरचीचे भजी तयार करण्यासाठी हिरवी मिरची, बेसन पीठ, लाल तिखट, कोथिंबीर, हळद, चाट मसाला, सोडा आणि मीठ लागणार आहे.
2/5
food 3
सर्वात अगोदर बेसनाच्या पिठामध्ये मसाले घालून मिक्स करा.
3/5
food 4
यानंतर, पाणी घालून चांगले ढवळावे. पिठ व्यवस्थित मिक्स करावे.
4/5
food 5
नंतर हिरव्या मिरच्या घ्या आणि त्या मध्यभागामध्ये कट करा. पिठात हिरव्या मिरच्या पूर्णपणे मिक्स करा.
5/5
food 6
यानंतर तेलात तळून घ्या. हिरव्या चटणी आणि सॉस बरोबर सर्व्ह करा.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI