AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिताय, या 5 चूका करु नका…

तांब्याच्या भांड्यातील पाणी शरीराला चांगले असते असे आयुर्वेदात म्हटले आहे. परंतू तांब्याच्या बाटलीतील पाणी पिण्याआधी ही काळजी देखील घेतलेली पाहिजे, कोणती ते पाहूयात...

| Updated on: Jul 10, 2026 | 12:38 PM
Share
जास्त प्रमाणात कॉपरच्या भांड्यातले पाणी पिले तरी त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. तेव्हा मर्यादित प्रमाणात हे पाणी प्यावे

जास्त प्रमाणात कॉपरच्या भांड्यातले पाणी पिले तरी त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. तेव्हा मर्यादित प्रमाणात हे पाणी प्यावे

1 / 5
तांब्याच्या बाटली किंवा भांड्यांना नीट स्वच्छ धुवावे लागते. त्यास हिरवापणा आला तर आरोग्यावर वाईट परिणाम होतात. तांब्याचे भांडे लिंबू आणि मीट, किंवा चिंचेच्या पाण्याने धुवावे.

तांब्याच्या बाटली किंवा भांड्यांना नीट स्वच्छ धुवावे लागते. त्यास हिरवापणा आला तर आरोग्यावर वाईट परिणाम होतात. तांब्याचे भांडे लिंबू आणि मीट, किंवा चिंचेच्या पाण्याने धुवावे.

2 / 5
 जर रात्रभर तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्याने तांब्याचे तत्व त्यात वाढते आणि शरीराला त्रास होतो.हे पाणी सकाळीच प्यावे. दिवसभर पिऊ नये.

जर रात्रभर तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवल्याने तांब्याचे तत्व त्यात वाढते आणि शरीराला त्रास होतो.हे पाणी सकाळीच प्यावे. दिवसभर पिऊ नये.

3 / 5
एसिडीक ज्युस उदा.लिंबाचा रस तांब्याच्या भांड्यात ठेवू नये. त्याने टॉक्सिटी वाढते. त्यामुळे प्लेन वॉटरच तांब्याच्या भांड्यात ठेवावे

एसिडीक ज्युस उदा.लिंबाचा रस तांब्याच्या भांड्यात ठेवू नये. त्याने टॉक्सिटी वाढते. त्यामुळे प्लेन वॉटरच तांब्याच्या भांड्यात ठेवावे

4 / 5
महापालिकेच्या पाण्यात क्लोरिन टाकलेले असते. त्यामुळे शहरातील पाणी तांब्याच्या भांड्यात जास्त काळ ठेवू नये. ही काळजी घेतली तर तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे आरोग्यदायी ठरु शकते.

महापालिकेच्या पाण्यात क्लोरिन टाकलेले असते. त्यामुळे शहरातील पाणी तांब्याच्या भांड्यात जास्त काळ ठेवू नये. ही काळजी घेतली तर तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे आरोग्यदायी ठरु शकते.

5 / 5
Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा