AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाईट नजरेपासून घराचे रक्षण करायचंय? मग प्रवेशद्वारावर आठवणीने काढा हे चिन्ह!

घराच्या मुख्य दरवाजाला कुंकू किंवा शेंदूर लावल्याने नक्की काय होते, याचे वास्तुशास्त्रानुसार महत्त्व आणि फायदे काय, हे या लेखात सविस्तर जाणून घ्या.

| Updated on: Apr 02, 2026 | 3:14 PM
Share
अनेकांच्या घराच्या मुख्य दरवाजावर शेंदूर किंवा कुंकवाचा टिळा लावलेला आपण पाहतो. विशेषतः हनुमानाला अर्पण केलेला शेंदूर प्रवेशद्वाराला लावण्याची जुनी परंपरा आहे. पण वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार याचे नेमके काय फायदे होतात, ते जाणून घेऊया.

1 / 6
हिंदू धर्मात मुख्य दरवाजाला कुंकू लावणे अत्यंत पवित्र मानले जाते. यामुळे घराचे प्रवेशद्वार शुद्ध होते. तसेच बाहेरील नकारात्मक ऊर्जा, दृष्ट किंवा अशुभ शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत. कुंकू हे शक्तीचे प्रतीक आहे, जे घरासाठी एक संरक्षक कवच म्हणून काम करते.

2 / 6
वास्तुशास्त्रानुसार, मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा मुख्य स्रोत असतो. दरवाजावर शेंदूर आणि तेलाचा टिळा लावल्याने तेथील ऊर्जेचे संतुलन राखले जाते. जर घराच्या प्रवेशद्वारात काही दोष असतील. तर या उपायामुळे त्या दोषांचा प्रभाव कमी होऊन सकारात्मकता वाढते.

3 / 6
मुख्य दरवाजाला देवी लक्ष्मीचे प्रवेशद्वार मानले जाते. प्रवेशद्वार सुशोभित आणि पवित्र ठेवल्याने लक्ष्मी प्रसन्न होते, अशी श्रद्धा आहे. यामुळे घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. तसेच कुटुंबात सुख-शांती नांदते.

4 / 6
अनेकजण दरवाजावर कुंकवाने स्वस्तिक किंवा ओम ही चिन्हे काढतात. ही चिन्हे श्री गणेशाचे प्रतीक मानली जातात. यामुळे घरातील अडथळे दूर होतात आणि शुभ कार्यांत यश मिळते.

अनेकजण दरवाजावर कुंकवाने स्वस्तिक किंवा ओम ही चिन्हे काढतात. ही चिन्हे श्री गणेशाचे प्रतीक मानली जातात. यामुळे घरातील अडथळे दूर होतात आणि शुभ कार्यांत यश मिळते.

5 / 6
मुख्य दरवाजावर शेंदूर लावल्याने घराला कोणाचीही वाईट नजर लागत नाही. हे एक प्रकारचे आध्यात्मिक संरक्षण असून कुटुंबातील सदस्यांचे बाहेरील अनिष्ट प्रभावांपासून रक्षण करते.

मुख्य दरवाजावर शेंदूर लावल्याने घराला कोणाचीही वाईट नजर लागत नाही. हे एक प्रकारचे आध्यात्मिक संरक्षण असून कुटुंबातील सदस्यांचे बाहेरील अनिष्ट प्रभावांपासून रक्षण करते.

6 / 6
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...