Home Loan : गृहकर्ज घ्यायचय, मग ‘या’ गोष्टी नक्की तपासून घ्या

गृह कर्जासाठी आपण पात्र ठरावे, यासाठी आपण नेहमीच कोणती खबरदारी घेतली पाहिजे याची माहिती असणं गरजेचे आहे. (Important Tips to Consider Before Taking a Home Loan)

1/8
तुम्ही गृहकर्जावर टॉप अप लोनही घेऊ शकता. तुम्हाला त्यासाठी एक फॉर्म आणि केवायसी बँकेत जमा करावे लागतील. यामध्ये ओळखपत्र, एड्रेस प्रुफ, उत्पन्नाचा दाखला आणि टायटल डीड जमा करावे लागेल. टॉप अप लोनसाठी बँकेकडून प्रोसेसिंग फी घेतली जाते. टॉप अप लोनचा व्याजदर हा होम लोनपेक्षा जास्त असतो.

2/8
होम लोन
होम लोन
3/8
गृह कर्ज घेणाऱ्यांनी प्रीपेमेंट करणे किती फायदेशीर?; जाणून घ्या याबाबत सर्व माहिती

4/8
जर तुमचा जोडीदार कमवत असेल आणि त्याचा सिबील स्कोअर चांगला असेल तर संयुक्त गृह कर्जासाठी अर्ज करु शकता. या अर्जामध्ये सह-अर्जदार म्हणून जोडीदाराचे नाव जोडले जाऊ शकते. यामुळे ग्राहकांची कर्ज घेण्याची पात्रता वाढेल. तसेच कर्जासाठी मोठी रक्कमदेखील मिळू शकेल.

5/8
EPFO ने घेतलेले पाच मोठे निर्णय
EPFO ने घेतलेले पाच मोठे निर्णय
6/8
होम लोनवरील व्याजदर हा नेहमी वरखाली होत राहतो. सुरुवातीच्या काळात हाऊसिंग फायनान्स कंपन्या स्वस्तात लोन द्यायच्या. तर बँकांचे कर्ज महाग होते. मात्र, आता हे चित्र उलटे झाले आहे. बँका स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करुन देत असल्यामुळे हाऊसिंग फायनान्स कंपन्या तोट्यात जात आहेत. अनेकजण हाऊसिंग फायनान्स कंपन्यांमधील कर्ज बँकेत ट्रान्सफर करत आहेत. हा पर्याय वापरून तुम्हाला कमी व्याज भरावे लागत असेल तर हा पर्याय नक्की निवडावा.

7/8
गृहकर्ज फेडण्यासाठी साधारण 15 ते 20 वर्षांचा अवधी लागतो. या काळात परिस्थिती कशीही असो तुम्हाला गृहकर्जाचे हप्ते फेडावेच लागतात. त्यामुळे गृहकर्ज घेतल्यानंतर काही गोष्टींचे भान बाळगणे गरजेचे आहे.

8/8
तुमच्याकडे एखादा पार्ट टाईम व्यवसाय किंवा भाडे उत्पन्नासारख्या अतिरिक्त उत्पन्नाचे स्त्रोत असल्यास तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI