IND vs ENG | टीम इंडियाचा खेळाडू ध्रुव जुरेलला कार मिळण्याची अफवा, कंपनीकडून ट्विट डिलीट

कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नसतो म्हणतात ते खरं ठरलं आहे. मिळालेल्या संधीची फायदा घेत टीम इंडियाचा युवा खेळाडू ध्रुव जुरेल याने चमकदार कामगिरी केली आहे. अशातच त्याला एमजी कंपनी कार देणार असल्याची अफवा उठली होती, त्याला कोणतीही कार मिळणार नाही.

| Updated on: Feb 27, 2024 | 2:39 PM
टीम इंडियाने इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यामध्ये पाच विकेटने विजय मिळवला. ध्रुव जुरेल हा कसोटी सामन्याचा हिरो ठरला. सामना झाल्यानंतर त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं.

टीम इंडियाने इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यामध्ये पाच विकेटने विजय मिळवला. ध्रुव जुरेल हा कसोटी सामन्याचा हिरो ठरला. सामना झाल्यानंतर त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं.

1 / 5
ध्रव जुरेल याला सामन्यानंतर बक्षीस म्हणून जुरेस याला महागडी कार मिळणार असल्याचं बोललं जात होतं. जुरेल याने पहिल्या डावात 90 तर दुसऱ्या डावात नाबाद 39 धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिक बजावली होती.

2 / 5
एमजी हेक्टर या कंपनीकडून ही कार गिफ्ट म्हणून मिळणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र कंपनीने ट्विट डीलिट केलं आहे. जुरेल याला फक्त शुभेच्छा देण्यासाठी ते ट्विट केलं होतं. सोशल मीडियावर कार मिळणार असल्याची अफवा झालेली पाहायला मिळाली.

3 / 5
तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये सर्फराज खान याने पदार्पण करताना दोन्ही डावात अर्धशतक केल्यानंतर त्याच्या वडिलांना आनंद महिंद्र यांनी थार कार देण्याचा निर्णय घेतला होता.

तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये सर्फराज खान याने पदार्पण करताना दोन्ही डावात अर्धशतक केल्यानंतर त्याच्या वडिलांना आनंद महिंद्र यांनी थार कार देण्याचा निर्णय घेतला होता.

4 / 5
ध्रुव जुरेल याला कोणतीही कार मिळणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. अफवा उठल्यामुळे सर्वांनी बातम्या केल्या मात्र प्रत्यक्षात त्या फक्त शुभेच्छा होत्या. कारची काही अपेक्षा नाही पण जुरेलसारखा तगडा खेळाडू टीम इंडियाला मिळाला आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.