AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ind vs eng Semi Final : रोहित गॅसवर, टीम इंडियामध्ये इंग्लंडविरूद्ध एकही टी-20 न खेळलेले 4 खेळाडू, कोण आहेत?

ind vs eng semi final 2024 : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये अवघ्या काही तासांत सेमी फायलनचा सामना होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया आपली संपूर्ण ताकद लावताना दिसेल. पण तुम्हाला माहिती का टीम इंडियामध्ये चार खेळाडू असे आहेत ज्यांनी इंग्लंडविरूद्ध एकही सामना खेळला नाही. कोण आहेत ते खेळाडू? जाणून घ्या.

| Updated on: Jun 26, 2024 | 11:52 PM
Share
टीम इंडिया आणि इंग्लंडमधील  सेमीफायनलचा सामना प्रोव्हायडन्स स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना संध्याकाळी 8 वाजता सुरू होणार असून 7.30 वाजता सामन्याचा टॉस होणार आहे.

टीम इंडिया आणि इंग्लंडमधील सेमीफायनलचा सामना प्रोव्हायडन्स स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना संध्याकाळी 8 वाजता सुरू होणार असून 7.30 वाजता सामन्याचा टॉस होणार आहे.

1 / 5
टीम इंडियाला इंग्लंड टीमने याआधी सेमी फायनलमध्ये पराभव करत स्पर्धेतून बाहेर केलंय. रोहित अँड कंपनीसाठी बदला घेण्याची नामी संधी आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही.

2 / 5
गायनच्या संथ खेळपट्टीवर कुलदीप यादव आपली जादू दाखवू शकतो. त्याला फक्त तीन सामने खेळण्याची संधी मिळाली असून त्यात त्याने सात विकेट्स घेतल्या आहेत. संघात आल्यापासून तो विरोधी संघाची मधली फळी उद्ध्वस्त करत आहे. कुलदीपची गुगली वाचणे प्रत्येक फलंदाजाच्या आवाक्यात नाही. 

3 / 5
रोहितने सामना संपल्यावर सांगितलं होतं की पुढील सामन्यातही संघात फार काही बदल दिसणार नाही. त्यामुळे रोहित आधीचीच टीम इंग्लंडविरूद्ध मैदानात उतरवणार हे स्पष्ट आहे.

रोहितने सामना संपल्यावर सांगितलं होतं की पुढील सामन्यातही संघात फार काही बदल दिसणार नाही. त्यामुळे रोहित आधीचीच टीम इंग्लंडविरूद्ध मैदानात उतरवणार हे स्पष्ट आहे.

4 / 5
टी-२० वर्ल्ड कप साठी टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये असे चार खेळाडू आहेत ज्यांनी एकही टी-२० सामना इंग्लंडविरूद्ध खेळलेला नाही. संजू सॅमसन, मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे हे खेळाडू आहेत. मात्र यामधील फक्त शिवम दुबे प्लेइंग 11 मध्ये खेळत आहे. बिग हिटर शिवम आता रोहितने दाखवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

5 / 5
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.