AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: रोहित विराटचं वर्ल्ड कपचं तिकीट कन्फर्म, पण मालिका संपताच मॅच विनरचं करिअरही संपलं

IND vs WI 3rd ODI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे सामन्यांची मालिका संपताच एका मॅचविनरचे करिअरही संपल्याचे म्हटले जात आहे.

| Updated on: Oct 04, 2026 | 10:17 AM
Share
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीने दमदार शतक झळकावलं, तर दुसऱ्या वनडेमध्ये रोहितने शतक ठोकले. यानंतर तिसऱ्या वनडेमध्ये रोहितने 92 धावांची खेळी खेळल्यामुळे आता या दोघांचेही  वनडे वर्ल्ड कपचे तिकीट कन्फर्म झाले आहे.

1 / 5
वनडे वर्ल्ड कपपूर्वी दोन्ही फलंदाज आपल्या फॉर्मात पुन्हा आल्यामुळे आता संघात त्यांचे स्थान निश्चित झाले आहे यात काही शंका नाही.  पुढच्या वर्षी 2 ऑक्टोबर 2027 पासून वनडे वर्ल्ड कपला सुरूवात होईल.

वनडे वर्ल्ड कपपूर्वी दोन्ही फलंदाज आपल्या फॉर्मात पुन्हा आल्यामुळे आता संघात त्यांचे स्थान निश्चित झाले आहे यात काही शंका नाही. पुढच्या वर्षी 2 ऑक्टोबर 2027 पासून वनडे वर्ल्ड कपला सुरूवात होईल.

2 / 5
या दोन्ही फलंदाजाांनी आपली जागा संघात निश्चित केली असली तरीही एका मॅचविनरला आपली जागा गमवावी लागणाऱ आहे. त्याच्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्ध मॅचही शेवटची मॅच असण्याची चिन्हे दिसत आहेत.

या दोन्ही फलंदाजाांनी आपली जागा संघात निश्चित केली असली तरीही एका मॅचविनरला आपली जागा गमवावी लागणाऱ आहे. त्याच्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्ध मॅचही शेवटची मॅच असण्याची चिन्हे दिसत आहेत.

3 / 5
टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमधून बाहेर ठेवण्यात आले होते. मागच्या काही काळात जडेजाची वनडे क्रिकेटमधली कामगिरी निराशाजनक असल्यामुळे टीम इंडियात तो वारंवार आपले स्थान निर्माण करु शकत नाहीये.

4 / 5
अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे आशियाई  क्रीडा स्पर्धेसाठी जपानला गेल्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी रवींद्र जडेजाचे वनडे संघात कमबॅक झाले, पण याचा त्याला फायदा घेता आला नाही, त्यामुळे आता त्याचे वनडे करिअर संपल्याची चर्चा होत आहे.

5 / 5
Follow Us
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर
ठाकरे बंधूंचा ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, मतदार यादीच्या मुद्द्यावर मुंबईत मोठं आंदोलन
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट...
अभिजीत दिपकेंना मोठा धक्का! दादरमधील आंदोलन भोवलं? रहिवाशांची थेट गुन्हा...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र