AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: पाकिस्तानचा खेळ अतिशय वाईट तरीही खेळणार फायनल, भारत-पाक पुन्हा आमने सामने, असं कसं?

IND vs PAK Match: नुकताच भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाचा विजय झाला. आता भारत आणि पाकिस्तान हे पुन्हा आमने सामने येणार आहे.

| Updated on: Sep 07, 2026 | 2:17 PM
Share
महिला टी२० आशिया कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा सामना होऊ शकतो. दोन्ही देशांचे महिला संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर येऊ शकतात. महिला टी२० आशिया कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा ५ सप्टेंबर रोजी आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली.

1 / 5
महिला टी२० आशिया कपमधील पाकिस्तानचा पुढचा सामना हाँगकाँगविरुद्ध आहे. भारताकडून दारुण पराभव पत्करलेल्या पाकिस्तानी संघाने जर हा सामना जिंकला, तर तो महिला टी२० आशिया कप २०२६ च्या उपांत्य फेरीत प्रवेश करेल. भारतीय संघाने गट फेरीतील आपले तिन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

2 / 5
आता प्रश्न असा आहे की, उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येतील का?  तर तसं शक्य नाही. या दोन संघांना अंतिम फेरीत पोहोचण्याची वाट पाहावी लागेल. जर पाकिस्तानने हाँगकाँगला हरवून उपांत्य फेरी गाठली, तर त्यांचा सामना श्रीलंकेशी होईल.

3 / 5
भारतीय महिला संघ ८ सप्टेंबर रोजी बांगलादेश आणि युएई यांच्यातील सामन्याच्या विजेत्याशी सामना करेल. भारतीय संघ १० सप्टेंबर रोजी महिला टी२० आशिया चषकाचा पहिला उपांत्य सामना खेळेल. जर पाकिस्तानने हाँगकाँगला हरवले, तर ते ११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

4 / 5
जर भारत आणि पाकिस्तानने आपापले उपांत्य सामने जिंकले, तर महिला टी२० आशिया चषकाचा अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाऊ शकतो.

जर भारत आणि पाकिस्तानने आपापले उपांत्य सामने जिंकले, तर महिला टी२० आशिया चषकाचा अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाऊ शकतो.

5 / 5
Follow Us
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
Raj Thackeray : मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो; राज ठाकरेंचा दुष्काळावरून इशारा
AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; ऑडिओ क्लिपवरून जरांगे संतप्त
Manoj Jarange Patil : AI चा बहाणा करू नका, सत्य बाहेर काढा; कथित ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे पाटील संतप्त
जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले....
CM Devendra Fadnavis : जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की बनावट? देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण फॉरेन्सिक तपासणी...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख....
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, तब्बल 1 लाख 15 हजार 697 शेतकऱ्यांना मिळणार लाभ
7 महिन्यांपासून पगार नाही; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
Pune : 7 महिन्यांपासून पगार नाही, 230 कामगार संकटात; कामगार मंत्र्यांचा सासवड नगरपरिषदेला दणका
शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...
Dilip Lande : शिंदेसेनेचे आमदार दिलीप लांडे यांना धक्का; मुलाचा पराभव अन् आणखी...