भारतीय सरकारी कंपन्यांचा जगात डंका; World Best Companies मध्ये यांची लागली वर्णी, गुंतवणूकदारांना लवकरच लागणार लॉटरी

TIME World Best Companies 2024 Lis : जागतिक टाइम्स मासिकाने जगातील टॉप-1000 सर्वोत्तम कंपन्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये 22 भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये आयटी कंपन्या, दोन सरकारी बँका आणि दोन PSU कंपन्यांचा समावेश आहे.

| Updated on: Sep 14, 2024 | 2:20 PM
या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिकेतली कंपनी  Apple ने पहिले स्थान पटकावले आहे. दुसऱ्या क्रमांकावर आयर्लंडची कंपनी Accenture आणि तिसऱ्या क्रमांकावर अमेरिकेची Microsoft ही कंपनी आहे. पहिल्या पाचमध्ये जर्मनीची वाहन उत्पादक कंपनी BMW आणि अमेरिकेची बहुराष्ट्रीय कंपनी Amazon ने स्थान पटकावलं आहे.

1 / 6
जागतिक टाइम्स मासिकाने जगातील टॉप-1000 सर्वोत्तम कंपन्यांची यादीत अग्रस्थानावर  Electricite de France, अमेरिकन एक्सप्रेस, मेटा प्लेटफॉर्म्स म्हणजे फेसबुक, जर्मन ऑटोमेशन अँड टेक्नोलॉजी कंपनी Siemens, जेपी मॉर्गन यांचा क्रमांक आहे. या यादीत   50 देशातील 17000 कंपन्यांचे मुल्यांकन करण्यात आले.

2 / 6
या यादीत भारतीय कंपन्यांचा जलवा दिसून आला. HCL Tech या यादीत 112 व्या क्रमांकावर तर Infosys 119 व्या आणि विप्रो 134 व्या क्रमांकावर आहे. महिंद्रा समूह या यादीत 187 व्या क्रमांकावर आहे.

3 / 6
बँकिंग क्षेत्रातील  6 कंपन्यांचा समावेश आहे. त्यात Axis Bank 504 व्या क्रमांकावर, भारतीय स्टेट बँक 518 व्या तर ICICI Bank 525 व्या स्थानी आहे. Kotak Mahindra Bank 551 व्या क्रमांकावर आहे. तर Yes Bank 783 आणि Bank of Baroda 850 व्या स्थानावर आहे.

4 / 6
या यादीत इतर भारतीय कंपन्यांमध्ये लार्सन अँड टूब्रो (549), आयटीसी 586, हिरो मोटोकॉर्प 597, रिलायन्स इंडस्ट्रीज 646, मदरसन ग्रुप 697, अदानी समूह 736 व्या क्रमांकावर आहे. Godrej & Boyce 921 तर  MRF 993 आणि CIPLA 957 व्या क्रमांकावर आहे.

5 / 6
संरक्षण क्षेत्रातील कंपनी  Bharat Electronics 987 वा क्रमांक, NTPC 752 व्या स्थानावर, या यादीत दोन सरकारी बँका, एसबीआय आणि बँक ऑफ बडोदाला स्थान मिळाले आहे. एकूण चार सरकारी कंपन्यांचा या यादीत समावेश आहे. या कंपन्यांची घौडदौड पाहता, त्या लवकरच अग्रस्थानी येतील, असा गुंतवणूकदारांना विश्वास आहे.

6 / 6
Follow us
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.