मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पावसाळ्या पूर्वीच्या नालेसफाईच्या कामाची पाहणी

पावसाळा पूर्वीच्या नालेसफाई कामाला मुंबई महापालिकेकडून सुरुवात. महापालिकेच्या नालेसफाईच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी

| Updated on: May 26, 2024 | 12:35 PM
यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीत कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी मुंबई महापालिकेने पावसाळा पूर्वीच्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीत कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी मुंबई महापालिकेने पावसाळा पूर्वीच्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे.

1 / 5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज प्रत्येक ठिकाणी जावून तेथील नालेसफाईच्या कामाचा आढावा घेत आहेत. त्यांच्यासोबत अनेक नेते देखील उपस्थित आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज प्रत्येक ठिकाणी जावून तेथील नालेसफाईच्या कामाचा आढावा घेत आहेत. त्यांच्यासोबत अनेक नेते देखील उपस्थित आहेत.

2 / 5
नालेसफाईसाठी नागरिकांनीही सहकार्य केलं पाहिजे. नागरिकांनी कचऱ्याचं योग्य नियोजन करावं. नदी नाल्यांमध्ये कचरा फेकू नये. मुख्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन

नालेसफाईसाठी नागरिकांनीही सहकार्य केलं पाहिजे. नागरिकांनी कचऱ्याचं योग्य नियोजन करावं. नदी नाल्यांमध्ये कचरा फेकू नये. मुख्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन

3 / 5
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना सुरु आहेत. लोकप्रतिनिधी पाहणी करतात ही चांगली गोष्ट आहे. पावसाळ्यात पाणी तुंबता कामा नये एवढी नालेसफाई गरजेची. नालेसफाईच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

4 / 5
आज दिवसभरात मुख्यमंत्री जे. के. केमिकल नाला, आणि वडाळा मार्ग कलवर्ट, भक्ती पार्क मोनोरेल स्थानकान , वडाळा आयमॕक्स समोर, एटीआय नाला, एटीआय कंपाऊंड, व्ही. एन. पुरव मार्ग, चुनाभट्टी पूर्व , विभाग,  मिठी नदी, कास्टिंग यार्ड, अमेरिकन शाळेसमोर, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व , विभाग- एल , मजास नाला, धोबीघाट, जनता कॉलनी, पश्चिम द्रुतगती मार्गाजवळ, जोगेश्वरी.विभाग- के पूर्व ,दहिसर नदी, गावदेवी, सीएस लिंक रोड, दहिसर पश्चिम , विभाग- आर उत्तर , या परिसराच्या नालेसफाई मुख्यमंत्री पाहणी करत आहेत.

5 / 5
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.