IPL 2023 : आयपीएलमधील सर्वात वयस्कर आणि तरुण कर्णधार कोण? जाणून घ्या एका क्लिकवर
आयपीएल 2023 स्पर्धा अवघ्या काही तासात सुरु होणार आहे. त्यामुळे दहा संघांच्या कर्णधारांची चर्चा रंगली आहे. या सिझनमध्ये महेंद्रसिंह धोनी सर्वात वयस्कर कर्णधार असणार आहे. तर संजू सॅमसन सर्वात युवा कर्णधार म्हणून राजस्थानची धुरा सांभाळणार आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories