IPL 2023 स्पर्धेत या दहा विदेशी खेळाडूंचा असेल डंका, पाहा कोण कोणत्या संघातून खेळणार

आयपीएल ही क्रिकेट जगतातील सर्वात महागडी लीग म्हणून ओळखली जाते. या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंवर खोऱ्याने पैसा ओतला जातो. त्यामुळे खेळाडूंचं लाईफ सेट होऊन जातं.

| Updated on: Mar 21, 2023 | 6:51 PM
आयपीएल 2023 स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. आज आम्ही दहा अशा विदेशी खेळाडूंबाबत सांगणार आहोत. जे पहिल्यांदा या स्पर्धेत खेळणार आहेत. चला जाणून घेऊयात या खेळाडूंबाबत  (IPL Photo)

1 / 11
आयपीएल 2023 पर्वात सर्वांची नजर असणार आहे ती अष्टपैलू कॅमरून ग्रीनवर. या खेळाडूला विकत घेण्यासाठी संघांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. मुंबई इंडियन्सने 17.50 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. आठ टी 20 मॅचमध्ये 139 धावा केल्या आहेत आणि 5 गडी बाद केले आहेत. (Pic Credit CA Twitter)

2 / 11
इंग्लंडच्या हॅरी ब्रूक या खेळाडूचीही जोरदार चर्चा आहे. सनराइजर्स हैदराबादनं 13.25 कोटी रुपये खर्च करून या खेळाडूला आपल्या संघात समाविष्ट केलं आहे. 20 टी 20 सामन्यात 372 धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.  (AFP Photo)

3 / 11
झिम्बाब्वेचा सिंकदर रजा पहिल्यांदा आयपीएल खेळणार आहे. पंजाब किंग्सने 50 लाख रुपये मोजून त्याला आपल्या संघात घेतलं आहे. 66 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. यात सहा अर्धशतकांच्या जोरावर 1259 धावा केल्या आहेत. तसेच 38 गडी बाद केले आहेत.  (AFP Photo)

4 / 11
इंग्लंडचा जो रुटने टी 20 डेब्यू 2012 मध्ये केलं होतं मात्र अजूनही आयपीएलमध्ये खेळला नाही. राजस्थान रॉयल्सने 1 कोटी रुपयांना आपल्या संघात सहभागी केलं आहे. रुटनं 32 टी 20 सामन्यात पाच अर्धशतकांच्या जोरावर 893 धावा केल्या आहेत. (ICC Photo)

5 / 11
आयर्लंडचा खेळाडू जॉश लिटिल पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळणार आहे. गुजरात टायटन्सने त्याला 4.40 कोटी रुपयांना संघात घेतलं आहे. त्याने आपल्या देशासाठी 53 टी 20 सामने खेळला असून 62 गडी बाद केले आहेत. (AFP Photo)

6 / 11
मायकल ब्रेसवेलची एंट्री दुसऱ्या खेळाडूमुळे झाली आहे. विल जॅक्सला आरसीबीनं खरेदी केलं होतं. पण स्पर्धेपूर्वी जखमी झाल्याने खेळणार नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी संघात मायकल ब्रेसवलला संधी मिळाली आहे. न्यूझीलँडसाठी टी 20 21 गडी बाद करत 113 धावा केल्या आहेत. (BCCI Photo)

7 / 11
फिल सॉल्टनं टी 20 सामन्यात आपली चांगली छाप सोडली आहे. आता आयपीएलमध्ये आपली कामगिरी दाखवण्यास सज्ज आहे. दिल्ली कॅपिटल्सनं दोन कोटी रुपयांना आपल्या संघात घेतलं आहे. इंग्लंडसाठी खेलताना 16 टी 20 सामन्यात 308 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.  (AFP Photo)

8 / 11
इंग्लंडचा रीस टॉपली पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळणार आहे. आरसीबीनं 1.90 कोटींची बोली लावत त्याला खरेदी केलं आहे. 22 टी 20 सामन्यात 22 गडी बाद केले आहेत. (Cricket Australia)

9 / 11
बांगलादेशचा विकेटकीपर फलंदाज लिटन दास पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहे. कोलकाता नाइट राइडर्सने 50 लाख रुपयांना विकत घेतलं आहे. गेल्या काही वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असून आता कुठे आयपीएलमध्ये स्थान मिळालं आहे.  (AFP Photo)

10 / 11
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू डुआन यानसन पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळणार आहे. मुंबई इंडियन्सनं 20 लाख रुपये मोजून संघात घेतलं आहे. या खेळाडूने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नाही. (Duan Jansen Instagram)

11 / 11
Non Stop LIVE Update
Follow us
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.