IPL 2022: अनुष्का, नताशा, दिपीका, पहा नवऱ्याला चिअरअप करण्यासाठी आलेल्या स्टँडमधल्या वॅग्सच्या खास अदा

आरसीबी आणि गुजरात टायटन्समध्ये सामना झाला. फाफ डू प्लेसिसच्या संघाचा म्हणजे आरसीबीचा पराभव झाला. विराट कोहलीला या सामन्यात आपला हरवलेला सूर सापडला.

| Updated on: May 08, 2022 | 3:02 PM
आरसीबी आणि गुजरात टायटन्समध्ये सामना झाला. फाफ डू प्लेसिसच्या संघाचा म्हणजे आरसीबीचा पराभव झाला. विराट कोहलीला या सामन्यात आपला हरवलेला सूर सापडला. त्याने 53 चेंडूत 58 धावा केल्या. हा सामना पहायला त्याची पत्नी अनुष्का शर्मा प्रेक्षक स्टँडमध्ये उपस्थित होती. ती विराटला तिथून चिअरअप करत होती.

1 / 5
भारताची स्टार स्क्वॅश प्लेयर दिपीका पल्लीकल सामन्या दरम्यान प्रेक्षक स्टँडमध्ये दिसली. ती पती दिनेश कार्तिकला सपोर्ट् करण्यासाठी आली होती. आरसीबी विरुद्ध गुजरात सामन्याच्यावेळी ती अनुष्कासोबत मिळून बँगलोरचा उत्साह वाढवत होती.

2 / 5
रोहित शर्मा सध्या फॉर्ममध्ये नाहीय. प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्सचा संघ आधीच बाहेर गेलाय. रोहितच्या बर्थ डे च्यादिवशी टीमने त्याला विजयाचं गिफ्ट दिलं. हा सामना पहायला रोहितची पत्नी रितीक सजदेह सुद्धा स्टेडियममध्ये उपस्थित होती. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात पत्नी रितीका रोहितला सपोर्ट् करताना दिसत आहे.

3 / 5
नताशा स्टानकोव्हिक गुजरात टायटन्सच्या प्रत्येक सामन्याच्यावेळी प्रेक्षक स्टँडमध्ये असते. तिने घातलेल्या कपडंयाची सुद्धा तितकीच चर्चा होते. स्टँडमध्ये  ती नेहमी  पती हार्दिक पंड्यासाठी चिअर करताना दिसते.

4 / 5
वानखेडेवर लखनौ सुपर जायंट्सचा सामना झाला. त्यावेळी केएल राहुलची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी तिथे उपस्थित होती. तिचे वडिल सुनील शेट्टी सुद्धा लखनौला सपोर्ट करण्यासाठी पोहोचले होते. त्या सामन्यात राहुल शुन्यावर बाद झाला आणि लखनौने सामना 3 धावांनी गमावला.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.