Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC Success Story: लग्नानंतर घर सांभाळत यूपीएससी क्रॅक, वडील डीआयजी अन् मुलगी IPS

IPS Tanushree Motivational Story: सरकारी नोकरी एकवेळा मिळाल्यावर मग पुन्हा नवीन नोकरीचा कोणी प्रयत्न करत नाही. त्यात लग्न झाल्यानंतर यूपीएससी परीक्षा क्रॅक करण्याचा विचार लाखोंमधून दोन-चार मुली करतात अन् त्यात यशस्वी होणारी एखादी असते. आयपीएस तनुश्री त्यातील एक आहे.

| Updated on: Mar 10, 2025 | 6:43 PM
आयपीएस तनुश्री शोपिया यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्समधून असिस्टेंट कमांडेंट म्हणून केली. लग्नानंतर घर आणि नोकरीची जबाबदारी सांभाळत त्यांनी यूपीएससीची तयारी सुरु केली. यूपीएससी क्रॅक करुन इतिहास निर्माण केला.

1 / 5
सेवानिवृत्त सीआरपीएफ डीआयजीची मुलगी असलेल्या तनुश्री सीआरपीएफमध्ये 2014 मध्ये असिस्टेंट कमांडेंट झाल्या. त्यानंतर त्यांचे 2015 मध्ये लग्न झाले. लग्न झाल्यानंतर यूपीएससीची तयारी सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नोकरी आणि घर सांभाळत आपले लक्ष्य गाठण्याकडे प्रवास सुरु केला.

2 / 5
परिवार आणि नोकरी सांभाळत 2016 मध्ये यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर 2017 मध्ये त्या आयपीएस अधिकारी बनल्या. त्या जम्मू काश्मीरमध्ये आपली सेवा देत आहेत.

परिवार आणि नोकरी सांभाळत 2016 मध्ये यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर 2017 मध्ये त्या आयपीएस अधिकारी बनल्या. त्या जम्मू काश्मीरमध्ये आपली सेवा देत आहेत.

3 / 5
 तनुश्री सोशल मीडिया नेहमी सक्रीय असतात. इंस्टाग्रामवर त्यांचे दीड लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्या सोशल मीडियात आपली पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफसंदर्भातील अपडेट्स देत असतात.

तनुश्री सोशल मीडिया नेहमी सक्रीय असतात. इंस्टाग्रामवर त्यांचे दीड लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्या सोशल मीडियात आपली पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफसंदर्भातील अपडेट्स देत असतात.

4 / 5
24 एप्रिल 1987 रोजी जन्मलेल्या तनुश्री या 2017 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्याचे शालेय शिक्षण बिहारमधील मोतीहारी शाळेत झाले. त्यानंतर बारावीत त्यांनी बोकारो येथील डीएवी पब्लिक स्कूलमधून केली. इतिहासात त्यांनी बीएची पदवी घेतली.

5 / 5
Follow us
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.