AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्कल दाढ आल्यावर खरंच अक्कल येते? अक्कल दाढेच्या इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्या!

Is wisdom teeth makes you smarter : दातांच्या बाबतीत एक सर्वसाधारणपणे एक समज मनामध्ये पक्की केली जाते की जेव्हा कधी आपल्याला अक्कल दाढ येते अशा वेळी व्यक्तीची बुद्धी वाढू लागते आणि त्याचबरोबर त्याची विचार करण्याची पद्धत सुद्धा आणि क्षमता वाढते. 

| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 9:42 PM
Share
दाताच्या बाबतीत एक सर्वसाधारणपणे समज मनामध्ये ठेवली जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला अक्कलदाढ (Wisdom Teeth) येते तेव्हा त्या व्यक्तीची बुद्धी आणि विचार करण्याची (IQ) क्षमता विकसित होते. असे म्हटले जाते की, जेव्हा अक्कलदाढ येते तेव्हा व्यक्ती अधिक समजूतदार बनतो. यावर वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे आणि संशोधनामध्ये अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. संशोधनामध्ये असे सिद्ध झाले आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीला अक्कल दाढ येते तेव्हा त्याची विचार करण्याची पद्धत व समजूतदारपणा ( intelligent) वाढत नाही.असे नेमके काय होते आणि या बद्दल असे विचार काय केले जातात चला तर मग जाणून घेऊया या सगळ्या गोष्टींना आणि यामागे असलेल्या वैज्ञानिक कारण यांच्या बद्दल...

1 / 5
वेबएमडी यांच्या  रिपोर्ट नुसार एका व्यक्तीच्या तोंडामध्ये एकंदरीत 32  दात असतात त्यातील च4 (वरती दोन आणि  खाली दोन) असे अक्कलदाढ निघतात. प्रत्येक कोपऱ्यामध्ये अक्कलदाढ सर्वात शेवटी असते. या दाढांचा मनुष्याच्या अक्कल सोबत संबंध लावला जातो का कारण की या दाढी साधारणपणे वय वर्षे 17 ते 21 मध्ये उगवत असतात परंतु संशोधनामध्ये एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की, अक्कल दाढी मुळे आपल्या विचार करण्याच्या क्षमतेमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास होत नाही व त्याचा बुद्धीशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो.

2 / 5
वेबएमडी याच्या  रिपोर्ट मध्ये असे म्हंटले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला अक्कल दाढ येते तेव्हा अनेक समस्या सुद्धा सोबत येत असतात. फक्त अमेरिकेमध्ये प्रत्येक वर्षी अक्कलदाढ काढण्यास 1 कोटी सर्जरी केली जाते.अक्कल दाढ काढण्याचे अनेक कारणे सुद्धा सांगितले जातात.यामध्ये प्रामुख्याने दातामध्ये कीड लागणे ,दातामध्ये संक्रमण होणे, दातांच्या आजूबाजू असणारे हाड डॅमेज होणे या सोबतच अनेक समस्या त्रास देत असतात आणि म्हणूनच अनेकदा ही अक्कल दाढ काढावी लागते.

3 / 5
रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, अक्कल दाढ काढल्यानंतर पहिल्या दिवशी ब्लीडिंग होऊ शकते किंवा काही वेळेसाठी प्रभावित जागेवर सूज येते अशा प्रकारच्या घटनांमध्ये सुरुवातीच्या काही दिवस ब्रश अजिबात करू नये. जर तुम्ही ब्रश केला तर ब्रश या मुळे दातातून रक्त  निघू शकते. त्याचबरोबर मिठाच्या पाण्याने हलक्या पद्धतीने गुळण्या  केल्याने सुद्धा तुमच्या दाढेची सूज कमी होऊ शकते.

4 / 5
म्हणूनच संशोधनाच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की, अक्कल दाढेचा संबंध आपल्या बुद्धिमत्तेची किंवा समजदारीशी अजिबात जोडला गेलेला नसतो. या दाढीबद्दल आपल्याला विशिष्ट प्रकारची काळजी घेणे गरजेचे आहे कारण की ही अक्कलदाढ अगदी दातांच्या शेवटच्या भागांमध्ये असते. जर या अक्कल दाढीवर कोणताही परिणाम जाणवला तर संपूर्ण दातांची रचना बिघडू शकते आणि म्हणूनच अशा वेळी या अक्कल दाढीची आपल्याला योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

5 / 5
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.