पाकिस्तानात एस.जयशंकर यांचा मार्निंग वॉक, फोटो व्हायरल होताच लोकांच्या कमेंट काळजी घ्या…
Dr. S. Jaishankar in pakistan: भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर शंघाई सहयोगी संघटन परिषदेसाठी (एससीओ) पाकिस्तानात गेले आहेत. पाकिस्तानात एससीओ परिषदेऐवजी जयशंकर यांची चर्चा होत आहे. पाकिस्तानात पोहचल्यावर त्यांनी भारतीय उच्चायुक्त परिसरात मॉर्निंग वॉक केले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. युजरने त्यानंतर त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
Most Read Stories