AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घोंगडी पांघरूण देवानं दिलं दर्शन, वाघोड येथील शहाजी मुंजोबा महाराजांच्या यात्रेला उसळला अलोट जनसागर

Waghod Shahaji Munjoba Maharaj Yatra : मध्य प्रदेश आणि खानदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शहाजी मुंजोबा महाराजांच्या वाघोदा येथील यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी दोन्ही राज्यातून भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे.

| Updated on: Feb 11, 2025 | 3:50 PM
Share
मध्य प्रदेश आणि खानदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघोड येथील श्री सीताराम मुंजोबा महाराजांच्या यात्रोत्सवाला  प्रारंभ झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड हे प्रसिद्ध तीर्थ क्षेत्र आहे.

1 / 6
चार दिवस हा यात्रोत्सव चालतो. पहिल्याच दिवशी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या यात्रेला २०० वर्षांची परंपरा आहे.

चार दिवस हा यात्रोत्सव चालतो. पहिल्याच दिवशी महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या यात्रेला २०० वर्षांची परंपरा आहे.

2 / 6
वाघोड येथील मध्य रेल्वेच्या लोहमार्गालगत पिंपळाच्या झाडाखाली श्री सीताराम मुंजोबा महाराजांचे देवस्थान आहे.

वाघोड येथील मध्य रेल्वेच्या लोहमार्गालगत पिंपळाच्या झाडाखाली श्री सीताराम मुंजोबा महाराजांचे देवस्थान आहे.

3 / 6
भाविकांच्या नवसाला पावणारा आणि श्रीक्षेत्र वाराणसी (काशी) व रावेरच्या भाविकांना घोंगडी पांघरूण लहान बालकाच्या रूपाने त्यांनी दर्शन दिले होते, अशी आख्यायिका आहे.

भाविकांच्या नवसाला पावणारा आणि श्रीक्षेत्र वाराणसी (काशी) व रावेरच्या भाविकांना घोंगडी पांघरूण लहान बालकाच्या रूपाने त्यांनी दर्शन दिले होते, अशी आख्यायिका आहे.

4 / 6
हा यात्रोत्सव चार दिवस चालत असल्याने भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात. अनेक जण मनातील इच्छा पूर्ण झाल्यावर याठिकाणी नवैद्य देण्याची प्रथा आहे.

हा यात्रोत्सव चार दिवस चालत असल्याने भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात. अनेक जण मनातील इच्छा पूर्ण झाल्यावर याठिकाणी नवैद्य देण्याची प्रथा आहे.

5 / 6
गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे. याठिकाणी विविध दुकाने सजली आहेत. खेळण्याची, प्रसादाची दुकाने आहेत. अनेक भक्त मोठ्या शहरातून यात्रेनिमित्ताने गावाकडे येतात.  यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाचे सहकार्य लाभत आहे. पोलिसांचा पण मोठा  बंदोबस्त आहे.

6 / 6
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल