Janhvi Kapoor | जान्हवी कपूर हिचा बोल्डनेसचा जोरदार तडका, डीप नेक गाऊनमध्ये अभिनेत्रीने चक्क
बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिचा काही दिवसांपूर्वीच मिली हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि तिचा हा चित्रपट फ्लाॅप गेला. जान्हवी कपूर ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय दिसते आणि आपल्या चाहत्यांना खास फोटो शेअर करते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
